• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

admin by admin
August 22, 2026
in राष्ट्रीय
0
FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवरून नियमित प्रवास करणाऱ्या तसेच टोल प्लाझाच्या आसपास राहणाऱ्या वाहनचालकांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मोठा निर्णय घेतला आहे. NHAI ने आपल्या ‘डिजिटल लोकल पास’ सुविधेचा विस्तार देशभरातील १२१ टोल प्लाझांवर केला आहे. या सुविधेमुळे टोल नाक्याच्या जवळ राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना दररोज टोल भरण्याचा आर्थिक भार कमी होणार आहे. आता पात्र वाहनचालकांना केवळ ३५० रुपयांमध्ये एका महिन्यासाठी अमर्याद लोकल पास मिळणार आहे. या सुविधेचा लाभ संबंधित टोल प्लाझाच्या २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घेता येणार आहे. मात्र, हा पास केवळ वैयक्तिक आणि अव्यावसायिक वाहनांसाठी लागू राहणार असून व्यावसायिक वाहनांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.

यापूर्वी लोकल पास मिळवण्यासाठी वाहनचालकांना टोल प्लाझावर प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. त्यासाठी विविध कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया करावी लागत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता NHAI ने ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे. पात्र वाहनधारकांना ‘राजमार्ग यात्रा’ ॲपच्या माध्यमातून घरबसल्या लोकल पाससाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना पत्त्याची पडताळणी डिजीलॉकरच्या माध्यमातून, वाहनाची माहिती ‘वाहन डेटाबेस’द्वारे आणि संबंधित फास्टॅगची माहिती ऑनलाइन पद्धतीने तपासली जाणार आहे. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी टोल कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. राष्ट्रीय महामार्ग वापर शुल्क नियमांनुसार या डिजिटल लोकल पाससाठी दरमहा ३५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. फास्टॅगशी जोडलेल्या या सुविधेमुळे टोल प्लाझावर वाहनांना थांबण्याची गरज कमी होणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांना वारंवार टोल भरावा लागू नये, तसेच त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Previous Post

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

Next Post

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

admin

admin

Next Post
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

August 22, 2026
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

August 22, 2026
FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

August 22, 2026
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

August 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (482)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,869)
  • मुंबई (3,391)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (509)
  • वसई-विरार (57)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

August 22, 2026
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

August 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

August 22, 2026
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

August 22, 2026
FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

August 22, 2026
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

August 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION