• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सुरक्षा अधिकाऱ्यांना पावसाळी आजारांबाबत प्रशिक्षण

आजवर २,४३२ डॉक्टर आणि २, ६७० सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी पाच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हिवताप, डेंग्यू आणि जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी यंदा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, खासगी डॉक्टर, आयुष डॉक्टर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेले सुरक्षा अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. आजवर २,४३२ डॉक्टर आणि २, ६७० सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी पाच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

हिवताप नियंत्रणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, हिवताप रुग्णांवर समूळ उपचार करणे, तसेच डेंग्यू आणि जलजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक नियंत्रण व उपाययोना करण्यासाठी केईएम रुग्णालयात १८ तुकड्यांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वैद्याकीय रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि दवाखान्यांमधील एकूण ४८२ वैद्याकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे डॉक्टर, खासगी डॉक्टर आणि आयुष डॉक्टर यांच्यासाठी जूनमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १,९५० डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांमध्ये आयोजित करण्यात आले होते. खासगी वैद्याकीय संस्थांत प्रशिक्षण देऊन अधिकाधिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यावर भर असेल. पालिका आरोग्य केंद्रातील पाच हजार कर्मचाऱ्यांसाठी जूनमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

वस्तीपातळीवर सर्वेक्षण, कीटकनियंत्रण करण्यासह झोपडपट्टी, गृहनिर्माण संस्था व चाळींत जनजागृती करण्यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी वैद्याकीय महाविद्यालयातील पीएसएम विभागाला सहाकार्य करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्या विभागाचे विभागप्रमुख व त्यांचे पथक विभागनिहाय भेटी देऊन हिवताप, डेंग्यू नियंत्रण कार्य करण्यात येत आहे. निर्माणाधीन इमारतींच्या जागी तयार होणारी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात येतील. यासाठी २,६७० सुरक्षा अधिकारी व सहकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, कीटकनाशक विभागाने चार वेळा विभागनिहाय ‘एडिस’ डास सर्वेक्षण करून ४४ हजार १२८ ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली.

Previous Post

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य; ‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य; ‘पक्षात काम करताना सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाही’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,239)
  • मुंबई (2,996)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (11)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

नवी मुंबईत काळी जादूच्या नावाखाली महिलेची १.९० लाखांची फसवणूक; दोन भोंदू बाबांना २४ तासांत बेड्या!

April 29, 2026
वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

वसई किल्ल्यावर रंगणार २८८ वा ‘वसई विजयोतस्व’! ३ दिवस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

April 29, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना बंदी!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION