• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

३ वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अवघ्या तीन तासात अटक

admin by admin
January 30, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वरळी येथे चॉकलेट देऊन तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी आरोपी महिलेच्या शोधासाठी पथके सज्ज केली. पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपी महिलेला अटक केली. आरोपी महिलेने अशा प्रकारे इतर मुलांचे अपरण केले आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ३२ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबियासोबत वरळीतील प्रेमनगर परिसरात राहतात. त्यांची तीन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी शेजारी राहणारी मुलगी घरी आली. एक महिला तुमच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने गल्लीतून खेचून घेऊन गेली, असे तिने सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला व कुटुंबिय घाबरले. त्यांनी प्रेमनगर, वरळी नाका, मद्रासवाडी, वरळी सी फेस या ठिकाणी आपल्या मुलीचा शोध घेतला, परंतु ती सपडली नाही अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ याप्रकरणी पथके सज्ज केली आणि अपहरण झालेल्या मुलीच्या शोधार्थ पथके रवाना झाली. त्या पथकांनी संपुर्ण प्रेमनगर परिसरातील सीसी टीव्ही चित्रण तपासले असता, गंगाराम लॉन्ड्री गल्ली येथील किराणा दुकानाजवळील एका सीसी टीव्हीच्या चित्रणात एक संशयीत महिला दिसली. त्या चित्रणाची चित्रफीत बनवून पोलीस ठाणेचा व्हाट्सअप ग्रुप, तसेच मोहल्ला कमिटीच्या व्हाट्सअप ग्रुपवर, तसेच तेथील स्थानिक रहिवाशांना पाठवण्यात आली, वरिष्ठांनी तपासाच्या अनुषंगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार प्रेमनगर परिसरात पोलीस पथकांनी शोध मोहीम राबवली. तसेच या शोध मोहिमेत स्थानिक रहिवाशांचीही मदत घेण्यात आली. वऱळी नाका प्रेम नगर येथील खोली क्रमांक ५२० मध्ये राहणारी संशयित महिला सापडली. दिपाली बबलु दास असे त्या महिलेचे नाव असून ती मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. तिच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दिपालीला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रुपवते, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा मस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

.. आता दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता होणार कायमस्वरुपी रद्द !

Next Post

बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी खा. सुप्रिया सुळे घेणार अमित शहा यांची भेट

admin

admin

Next Post

बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी खा. सुप्रिया सुळे घेणार अमित शहा यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,770)
  • मुंबई (3,330)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

गणेशोत्सवापूर्वी पेणमध्ये संकट! पावसाने ५० हजार मूर्तींचे नुकसान; मूर्तीकार हवालदिल

August 3, 2026
न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

न्यायालयांमध्ये डिजिटल बँक नोंदी ठरणार भक्कम पुरावा; १२५ वर्षे जुना ब्रिटिशकालीन कायदा इतिहासजमा होणार

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION