• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

admin by admin
April 21, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : रस्ते सुरक्षेबाबत नियम सर्वांसाठी समान असावेत, या भूमिकेतून ठाणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी आणि स्वतः आदर्श निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेकदा कर्तव्यावर असतानाही काही पोलीस हेल्मेट न वापरता वाहन चालवताना दिसतात, ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून कठोर निर्देश देण्यात आले आहेत.

या नव्या नियमांनुसार हेल्मेट न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर त्यांच्या सेवापुस्तिकेतही नकारात्मक नोंद केली जाणार आहे. त्यामुळे या नियमाचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जाणार आहे. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत, रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांसमोर योग्य उदाहरण ठेवण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे सांगितले. या निर्णयामुळे पोलीस दलातील शिस्त अधिक बळकट होण्याबरोबरच सर्वसामान्यांमध्येही वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

Next Post

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

admin

admin

Next Post
गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता 'DAC' शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

April 21, 2026
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

April 21, 2026
राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

April 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (437)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (909)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,214)
  • मुंबई (2,981)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (377)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

April 21, 2026
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ‘DAC’ शिवाय नाही! गॅसची काळाबाजारी रोखण्यासाठी कंपन्यांचे पाऊल

April 21, 2026
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

April 21, 2026
ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

ठाण्यात परप्रांतीयांसाठी मराठी शिकवणी उपक्रम; सात दिवसांत भाषा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न

April 21, 2026
राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

April 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION