• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

कतारमधून सुटका झाल्यानंतर कुटुंबीयांना पहाताच माजी नौदल अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले..

आमच्या संरक्षण प्रशिक्षणामुळेच मी आणि माझे सहकारी तुरूंगात जिवंत राहु शकलो; सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार !

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 15, 2024
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली :  कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली असताना सुटका होऊन मायदेशी परतलेले नौदलाचे माजी अधिकारी रागेश गोपकुमार यांनी आनंद व्यक्त केला असून सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त केली आहे. कतारमध्ये नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर करण्यात आली होती. तथापि, भारत सरकारच्या प्रयत्नांनी त्यांची सुटका झाली असून ते दोन दिवसांपूर्वीच मायदेशी परतले आहेत.

आम्ही जिवंत आहोत आणि घरी परतलो आहोत याचा आनंद आहे. आमच्या संरक्षण प्रशिक्षणामुळेच मी आणि माझे सहकारी तुरूंगात जिवंत राहु शकलो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. केरळच्या राजधानीपासून १६ किमी अंतरावरील बलरामपुरम येथील आपल्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेतल्यावर रागेश गोपकुमार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पीटीआयशी बोलताना म्हणाले कैद ही भयंकरच असते. जेंव्हा तुम्ही दिवसातून पाच वेळा तुमच्या पत्नीशी आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलत असतात आणि एके दिवशी अचानक तुमचे बोलणेच बंद होते तेंव्हा काय स्थिती असते याचा फक्त विचारच करू शकतो. भारत सरकार आणि कुटुंबीयांच्या प्रार्थनेमुळेच आमची सुटका झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: जातीने यात लक्ष घातल्यामुळे आम्ही परत येऊ शकलो. मोदी यांनी लक्ष घातले तर आपली सुटका होऊ शकते अशी आशा आम्हा सगळ्यांनाच होती. मात्र त्याला किती काळ जाईल याची पुसटशीही कल्पना आम्ही करू शकत नव्हतो असेही त्यांनी नमूद केले. परदेशात असलेला कोणीही भारतीय अडचणीत असेल आणि तो निर्दोष असल्याची जर पंतप्रधान मोदी यांची खात्री पटली तर त्याच्या सुटकेसाठी ते पुढे येतात. मग एक व्यक्ती का असेना याची सगळ्या भारतीयांनी खात्री बाळगावी अशी टिप्पणही त्यांनी यावेळी केली. भारतीय नौदलातून २०१७ मध्ये निवृत्त झालेले गोपकुमार नंतर इन्स्ट्रक्टर म्हणून ओमान डिफेन्स ट्रेनिंग कंपनीत रूजू झाले होते. त्यांच्यासह भारतीय नौदलाच्या सर्व आठ माजी कर्मचाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आले होते. मात्र कतार सरकार किंवा भारत सरकारकडूनही याची कोणती वाच्यता करण्यात आली नव्हती.

Previous Post

पुण्याचे पोलीस आयुक्तांनी पोलीस दलातील बेशिस्तांना दिला कारवाईचा इशारा

Next Post

वाकडमध्ये गांजा विक्रेत्या चार महिलांसह अन्य सहा महिलांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वाकडमध्ये गांजा विक्रेत्या चार महिलांसह अन्य सहा महिलांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION