• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील वाहतूक कोंडीमुक्तीसाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता, लवकरच ‘हे’ दोन भुयारी मार्ग सेवेत

admin by admin
October 3, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील वाहतूक कोंडीमुक्तीसाठी भुयारी मार्गांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता, लवकरच ‘हे’ दोन भुयारी मार्ग सेवेत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आता भुयारी मार्गांचा पर्याय राज्य सरकारने स्वीकारला आहे. मुंबई महापालिकेकडून नियुक्त करण्यात येणारा सल्लागार यासंदर्भात सर्वंकष अभ्यास करणार आहे. असे असताना दुसरीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मात्र मुंबईत दोन भुयारी मार्ग बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे. पूर्व उपनगरातून आणि दक्षिण मुंबईतून बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई विमानतळाला अतिजलद पोहचता यावे यासाठी एमएमआरडीएने दोन भुयारी मार्ग (दुहेरी बोगदे) प्रस्तावित केले आहेत. यापैकी एक भुयारी मार्ग चेंबूर – बुलेट ट्रेन, बीकेसी असा असेल, तर दुसरा भुयारी मार्ग वांद्रे रेक्लमेशन – मुंबई विमानतळ व्हाया बुलेट ट्रेन स्थानक, बीकेसी असा असणार आहे.

यासंबंधीचे नियोजन सध्या प्राथमिक स्तरावर असून येत्या काही महिन्यात या दोन्ही भुयारी मार्गांबाबत स्पष्टता येईल.वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून राज्य सरकारने भुयारी मार्गांचे जाळे मुंबईत विणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय समिती नेमली आहे.या समितीच्या निर्णयानुसार पालिकेने मुंबईत भुयारी मार्ग कुठे आणि कसे बांधता येतील याच्या अभ्यासासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी दोन कंपन्या स्पर्धेत असून महिन्याभरात सल्लागाराची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र एमएमआरडीएने मुंबईत भुयारी मार्गांचे जाळे विणण्यास सुरुवातही केली आहे. ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) आणि ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) या दोन भुयारी मार्गात येत्या काळात आणखी दोन भुयारी मार्गांची भर पडण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने मुंबईत आणखी दोन भुयारी मार्ग बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआरडीएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन भुयारी मार्गांचे नियोजन सध्या प्राथमिक स्तरावर आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला जाण्याची शक्यता आहे.

Previous Post

मुंबईतील राणीच्या बागेत ‘वन्यजीव सप्ताह’, भावी पिढ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

देशातील प्रसिद्ध देवस्थानात AI-संचालित मशिन्स, कचरा टाकताच थेट अकाऊंटमध्ये पैसे

admin

admin

Next Post
देशातील प्रसिद्ध देवस्थानात AI-संचालित मशिन्स, कचरा टाकताच थेट अकाऊंटमध्ये पैसे

देशातील प्रसिद्ध देवस्थानात AI-संचालित मशिन्स, कचरा टाकताच थेट अकाऊंटमध्ये पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION