• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१५ ऑगस्टपासून एअर इंडिया इमारतीतून चालणार राज्याचा कारभार!

admin by admin
June 4, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
१५ ऑगस्टपासून एअर इंडिया इमारतीतून चालणार राज्याचा कारभार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात आल्यानंतर या वास्तूमध्ये शासकीय तसेच मंत्री कार्यालयांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याआधी इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार असून त्यानंतरच कार्यालयांचे स्थलांतर आणि प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल. इमारतीबाहेरील एअर इंडियाचा फलक हटवून त्याजागी महाराष्ट्र शासनाचा फलक लावण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी इमारतीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. इमारतीची डागडुजी, अंतर्गत सुशोभीकरण आणि तांत्रिक सुविधांचे आधुनिकीकरण उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर आवश्यक सुविधांसाठी दर्जेदार साहित्याचा वापर करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच भारताच्या स्वातंत्र्यदिनापासून, म्हणजेच १५ ऑगस्टपासून, या इमारतीत प्रत्यक्ष शासकीय कामकाज सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भोसले यांनी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे स्वरूप महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे आकर्षक आणि सुशोभित करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्यासही सांगितले आहे. मंत्रालयीन कामांसाठी राज्याच्या विविध भागांतून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता, सुलभता आणि सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, एअर इंडिया इमारतीच्या खरेदीला राज्य मंत्रिमंडळाने ८ सप्टेंबर २०२३ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारने एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कॉर्पोरेशनकडून ही इमारत १,६०१ कोटी रुपयांना संपादित केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी अदा केल्यानंतर मंगळवारी ही वास्तू अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात आली. या हस्तांतरणाला महाराष्ट्राच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानले जात असून, गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सोयींना प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

Previous Post

राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर चेंजिंग रूम आणि हायटेक सुविधा सक्तीच्या! – सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

Next Post

तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर धडाका; ८६ दुकाने सील, १०२ जणांना अटक

admin

admin

Next Post
तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर धडाका; ८६ दुकाने सील, १०२ जणांना अटक

तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर धडाका; ८६ दुकाने सील, १०२ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026
हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

July 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,013)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,692)
  • मुंबई (3,277)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (472)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

सोनम वांगचुक यांनी अखेर २३ व्या दिवशी उपोषण सोडले!

July 20, 2026
महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

महाराष्ट्र डेटा सेंटरची राजधानी बनणार पण, लाखो लिटर पाण्याची व्यवस्था कशी होणार?

July 20, 2026
बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

बँक खाते भाड्याने देणे ठरले महागात; २३ जणांवर पोलिसांनी दाखल केले गुन्हे!

July 20, 2026
हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

हॉटेल बिलात मनमानी ‘सर्व्हिस चार्ज’ लावला तर कारवाई; केंद्र सरकारचा कडक इशारा

July 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION