• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

admin by admin
September 8, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहा जणांसह देशभरातील ८१ शिक्षकांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४५ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि १६ कौशल विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान केला. प्रमाणपत्र, रौप्य पदक आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव देबाश्री मुखर्जी उपस्थित होते. शिक्षकांचे समर्पण, नाविन्यपूर्ण कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. मागील काही वर्षांपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण तसेच कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांनाही संधी देण्यात येत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘आचार्य देवो भव’ या उक्तीचा उल्लेख करत शिक्षकांचे समाजातील सर्वोच्च स्थान अधोरेखित केले. शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. मुलांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे, असे त्या म्हणाल्या. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले. सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी एसटीईएम क्षेत्रातील मुलींच्या ४३ टक्के नोंदणीबद्दल समाधान व्यक्त केले. भारताला कौशल्याच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि महासत्ता बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक –
डॉ. शेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड)
सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. २, मुंबई)
डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर)
डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई)
प्रा. पुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग, बारामती)
अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर)

Previous Post

आजीला अल्पवयीन नातवाचा ताबा सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १७६ संस्थांना नोटीस

admin

admin

Next Post

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १७६ संस्थांना नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,128)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,055)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,059)
  • मुंबई (3,497)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION