• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक प्रकाराने पोलिसही चक्रावले, पोलीस भरतीतील लेखी परीक्षेत कॉपीसाठी चिनी तंत्रज्ञान

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 16, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नुकत्याच पार पडलेल्या भरतीतील लेखी परीक्षेत कॉपीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून पोलिस चक्रावले आहेत. मुंबईत परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याला शेकडो किमी दूरवरून कुणीतरी उत्तरे सांगत होता. अशा कॉपीसाठी चिनी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या तीन पथकांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून २५ हून अधिक जणांना अटक केली असून, यामध्ये काही उमेदवार आहेत. मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबलच्या ७०७६ पदांसाठी सुमारे ५ लाख ८१ उमेदवार मैदानात उतरले होते. ३१ जानेवारीपासून या पदांसाठी मैदानी चाचणी सुरू झाली. दोन लाखांपेक्षा अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र उपलब्ध पदे आणि एकूण उमेदवार यांच्यातील संख्येनुसार प्रमाण ठरविण्यात आले. त्यानुसार ८३ हजार ७४३ उमेदवार पात्र ठरले. या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा ७ मे रोजी मुंबईतील विविध कॉलेजे आणि शाळांतील २१५ केंद्रांवर घेण्यात आली. राज्यभरातून ७८ हजार ५२२ उमेदवार रविवारी लेखी परीक्षेला बसले होते. २१५ परीक्षा केंद्रांवर १२४६ अधिकारी आणि ५९७५ कर्मचारी बंदोबस्ताला तैनात होते. यावेळी एक उमेदवार प्रश्नपत्रिकेकडे न पाहता केवळ उत्तरे लिहित असल्याचे पर्यवेक्षकांच्या लक्षात आले. त्याची झडती घेतली असता डेबिट कार्डाच्या आकाराचे एक कार्ड आढळले. शर्टावर बटण कॅमेरा आणि कानात खोलवर ‘इलेक्ट्रिक इअरबर्ड’ आढळले. पहिल्याच दिवशी भांडुप, गोरेगाव, मेघवाडी, कस्तुरबा मार्ग आणि दहिसर येथे पाच गुन्हे दाखल करण्यात आले.

हायटेक तंत्रज्ञान वापरून कॉपी केल्याचा प्रकार प्रथमच उजेडात आल्याने मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. तीन पोलिस उपायुक्तांच्या देखरेखीखाली तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, तपास कौशल्य आणि खबऱ्यांचे जाळे विणून पोलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या भागांतून आत्तापर्यंत सुमारे २५हून अधिक आरोपींना अटक केली आहे. भांडुप पोलिसांनी याप्रकरणात दोन उमेदवारांनाही अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. शैक्षणिक पात्रता नसलेला एकही उमेदवार पोलिस दलात नियुक्त होऊ नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली. कॉपीची पाळेमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत खोलवर रुजली असून, ती खणून काढण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या कॉपी रॅकेटमध्ये एक विशिष्ट समाजाच्या टोळ्या सक्रिय असल्याची बाब आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांकडून प्रत्येकी आठ लाखांपासून सुमारे पंधरा लाख रुपयांपर्यंत पैसे घेण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे ही मोठी साखळी असून, यामध्ये उमेवारांपासून उत्तरे सांगणाऱ्या आणि त्याला सांगायला लावणाऱ्यांपर्यंत अनेकजण गुंतलेले असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सरकारी खात्यांमधील विविध पदांच्या इतरही परीक्षांमध्ये अशाच प्रकारे कॉपी केल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले आहे. मुंबईमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लिपिक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. खारमध्ये एका परीक्षा केंद्रावर अशाच पद्धतीने कॉपी करताना एकाला पकडण्यात आले.

Previous Post

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा; आधार कार्ड नसल्याने उपचार नाकारल्यास कारवाई

Next Post

पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल; कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल; कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION