• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कोपरखैरणेत घरात घुसून १२ लाखांची चोरी, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
October 1, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
कोपरखैरणेत घरात घुसून १२ लाखांची चोरी, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Security - disguised burglar breaking in an apartment or office to steal something

Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर सहा मधील एका उघड्या दरवाज्याद्वारे अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून, घरातील कपाटात असलेले जवळपास पावणे बारा लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. आपल्या सुरक्षेसोबत आपल्या ऐवजाची जबाबदारी खरंतर आपली असते. पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेकायदेशीर कृती करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करतात. आपल्याला मौल्यवान ऐवजाची काळजी घेण्याचं, तसेच मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित स्थळी ठेवण्याचा आवाहन पोलिसांकडून केल जात. मात्र काही बेजबाबदार नागरिक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मग एखादी अप्रिय घटना घडली की मग पश्चाताप करावा लागतो. अशाच प्रकारच्या पश्चातापाची वेळ कोपरखैरणेतील एका महिलेवर आली आहे. फिर्यादी महिलेच्या घरातील कपाटात मौल्यवान सोन्याचे दागिने असताना देखील, सदर महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवला. तसेच त्यातल्या त्यात दागिने असलेल्या कपाटाला चावी तशीच ठेवली. त्यामुळे चोरट्याला ‘सोने पे सुहागा’ अशी संधी मिळाली.

याच संधीचा फायदा घेत आज्ञा चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि कपाटातला आधीच असलेल्या चावीने दरवाजा अलगद उघडून, कपाटातून दोन सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या चैन, एक सोन्याचा नेकलेस, एक सोन्याचा लक्ष्मी हार, एक सोन्याच ब्रेसलेट, तीन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे पेंडंट, सोन्याची वेल, सोन्याची नथ, असा एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज लंपस केला. याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीननाथ वरुडे करत आहेत.

Previous Post

सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन : मानवी जीवनाला नवी दिशा देणारा धम्ममार्ग

Next Post

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडूला दुखापत

admin

admin

Next Post
टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडूला दुखापत

टीम इंडियाला मोठा धक्का; पहिल्या कसोटी संघातील अष्टपैलू खेळाडूला दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION