• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

‘ऑपरेशन सिंदूर २.०’: दिल्ली स्फोटचा पहलगाम हल्ल्याप्रमाणंच सूड घेणार?

admin by admin
November 12, 2025
in मुंबई, राष्ट्रीय
0
‘ऑपरेशन सिंदूर २.०’: दिल्ली स्फोटचा पहलगाम हल्ल्याप्रमाणंच सूड घेणार?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानं सारा देश हादरला आणि त्यानंतर या स्फोटाशी असणारी दहशतवादी पाळंमुळं समोर येताच अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. इथं केंद्रीय यंत्रणांनाही या स्फोटानं हादरा दिला असून, देशाच्या गुप्तचर यंत्रणेपासून ते सुरक्षा यंत्रणेपर्यंत सर्वजण अधिक सतर्क झाले. ही संपूर्ण परिस्थिती पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (११ नोव्हेंबर २०२५) बुधवारी सायंकाळी संरक्षण समितीसह कॅमिनेट समितीची बैठक घणार असून, भूतान दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्थानकानजीक धीम्या गतीनं जाणाऱ्या कारमध्ये एक भयावह स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत १२-१३ जणांचा मृत्यू ओढावल्याचं वृत्त आहे. याच धर्तीवर देशातील सुरक्षिततेत आलेल्या अस्थिरतेच्या मुद्द्यावरून सदर बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी पूर्वनियोजित भूतान दौऱ्यावर देले, मात्र त्यांनी सोशल मडियाच्या माध्यमातून दिल्लीतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केल्याचं पाहायला मिळालं. भूतानची राजधानी थिम्पू इथं संवद साधताना दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आप्तजनांना गमावलं आहे त्यांचं दु:ख मी समजू शकतो असं म्हणत त्यांनी या क्षणी सहानुभूतीची व्यक्त केली.

दिल्लीत घटनेनं सर्वांनाच हादरा दिला असल्यानं आपण जड अंत:करणानं इथं आल्याचं सांगताना दोषींना न्यायाच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल असं मोदी निर्धारानं म्हणाले. त्यांच्या या उद्गारांमुळं आणि पुढं लगेचच घेतल्या जाणाऱ्या बैठकीमुळं आता पंतप्रधान नेमका कोणता मोठा निर्णय घेणार याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष असेल. वरील सर्व घडामोडींदरम्यानच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी कर्तव्य भवन इथं एक उच्चस्तरित बैठक घेतली. जिथं त्यांनी स्फोट आणि त्याभोवतीच्या सर्व लहानमोठ्या घडामोडींचा आढावा घेतला. दरम्यान घटनांचा एकंदर क्रम पाहता २०२५च्या एप्रिल महिन्यात झालेल्या पडलगाम हल्ल्यानंतर पार पडलेल्या उच्चस्तरिय बैठकीनंतरच संरक्षण यंत्रणांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची धडक कारवाई केली होती. दिल्ली स्फोटानंतरही अशा बैठकांना वेग आला असून, आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती तर होतेय का? हा प्रश्न इथं उपस्थित राहत असून, तिथं पाकिस्तानची भंबेरी उडाल्याचंही म्हटलं जात आहे.

Previous Post

वन डे टीममध्ये खेळण्यासाठी विराट-रोहितला पाळावी लागणार BCCI ची ‘ही’ अट

Next Post

लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दिल्ली नव्हे, तर राम मंदिर होतं टार्गेट!

admin

admin

Next Post
लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दिल्ली नव्हे, तर राम मंदिर होतं टार्गेट!

लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीत हादरवणारा खुलासा; दिल्ली नव्हे, तर राम मंदिर होतं टार्गेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION