• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ऑपरेशन आघात ३.० : दिल्लीत फक्त २४ तासात ६६० आरोपींना अटक

admin by admin
December 27, 2025
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
ऑपरेशन आघात ३.० : दिल्लीत फक्त २४ तासात ६६० आरोपींना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजधानी दिल्ली सज्ज होत असताना, रात्रभर चाललेल्या कारवाईत शेकडो आरोपींना अटक करण्यात आली आहे. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व दिल्ली जिल्ह्यांमध्ये अटकेची संख्या ६६० पेक्षा जास्त होती. ‘ऑपरेशन आघात ३.०’ अंतर्गत केलेल्या या प्रतिबंधात्मक कारवाईत डझनभर शस्त्रे, लाखो रुपयांची रोकड, अवैध दारू, अंमली पदार्थ आणि इतर चोरीचा मालही जप्त करण्यात आला. सणासुदीच्या काळात गुन्हेगारी रोखणे हा या कारवाईमागील उद्देश होता. संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी आज सकाळपर्यंत २४ तासांच्या कालावधीत संवेदनशील भागांमध्ये  शोधमोहीम राबवण्यात आली. ही संयुक्त कारवाई दक्षिण आणि दक्षिण-पूर्व जिल्हा पोलिसांनी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुरक्षा मोहिमेदरम्यान केवळ दक्षिण-पूर्व जिल्ह्यातच २८५ अटक करण्यात आल्या. या सर्व अटक शस्त्रास्त्र कायदा, उत्पादन शुल्क कायदा, एनडीपीएस कायदा आणि जुगार कायद्यासह विविध कायद्यांच्या कलमांखाली करण्यात आल्या आहेत.  या मोहिमेचा भाग म्हणून २८०० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली, असं दिल्ली पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (सुरक्षा) एस.के. जैन यांनी सांगितलं आहे. नवीन वर्षाच्या काळात गुन्हेगारीमुक्त उत्सव साजरा व्हावा यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये ८५० लोकांना ताब्यात घेण्यात आले. ‘ऑपरेशन आघात ३.०’ अंतर्गत, सुमारे १५५  ‘कुख्यात गुन्हेगारांना’ किंवा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं , असं पोलिसांनी सांगितलं. या मोहिमेदरम्यान मालमत्तेशी संबंधित गुन्हे करणाऱ्या १० जणांनाही अटक करण्यात आली. “या संपूर्ण मोहिमेचं मुख्य लक्ष संघटित गुन्हेगारी, विशेषतः अंमली पदार्थ विक्रेते, अवैध दारू विक्रेते, जुगारी आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध होता. पोलिसांनी शस्त्र कायद्यांतर्गत ६६ गुन्हे दाखल करून ६६ जणांना अटक केली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये २४ गावठी पिस्तूल आणि ४४ चाकूंचा समावेश होता. २२ हजार ५०० पेक्षा जास्त अवैध दारू जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी ६० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. छाप्यांदरम्यान १० किलो गांजा जप्त करत इतर दहा जणांना अटक करण्यात आली. याव्यतिरिक्त, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ३५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. या मोहिमेत वाहन चोरीच्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. सणासुदीच्या काळात उत्सव साजरा करणाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाच वाहन चोरांना अटक करण्यात आली. याशिवाय, छाप्यात २३१ दुचाकी आणि एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. दोन जिल्ह्यांमध्ये जुगारविरोधी कायद्यांतर्गत किमान ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६८ जुगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २.३ लाख रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. सुमारे ३५० चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोनही हस्तगत करण्यात आले असून, ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

“आईच्या नावाने वृक्ष लावणारेच महाराष्ट्रात जंगलं नष्ट करत आहेत..” – आदित्य ठाकरे

Next Post

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दोन्ही कन्या निवडणुकीच्या मैदानात

admin

admin

Next Post
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दोन्ही कन्या निवडणुकीच्या मैदानात

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दोन्ही कन्या निवडणुकीच्या मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION