• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

admin by admin
May 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारने आता कडक कारवाई सुरू केली आहे. सुरक्षा नियमांचे पालन न करता सुरू असलेल्या Ola, Uber आणि Rapido सारख्या सेवांना नियंत्रणात आणण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक-टॅक्सी सेवा देणारी अॅप्स तातडीने बंद करण्याची तसेच संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सायबर क्राइम विभागाला पत्राद्वारे केली होती. त्यानंतर काही दिवस या कंपन्यांच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. नंतर मुख्यमंत्री स्तरावरील चर्चेनंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, आता या सेवांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. सरकारकडून महाराष्ट्रापुरती स्वतंत्र बाईक-टॅक्सी व्यवस्था विकसित करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी विद्यमान अॅपमध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत.

नव्या प्रणालीअंतर्गत फक्त परवानाधारक वाहनांनाच बाईक-टॅक्सी सेवा देता येणार आहे. संबंधित कंपन्यांना त्यांच्या वाहनांचा परवाना क्रमांक अॅपमध्ये नोंदवणे बंधनकारक करण्यात येणार असून, त्यानंतरच ती वाहने ग्राहकांना दिसतील. सरकारच्या मते, या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल आणि अनधिकृत वाहतूक सेवांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या कंपन्यांनाच राज्यात व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच बाईक-टॅक्सी संदर्भातील विद्यमान नियमांमध्येही लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय प्रवासी सुरक्षेसह वाहतूक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Previous Post

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

admin

admin

Next Post
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 20, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

May 20, 2026
राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

May 20, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

May 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,040)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (443)
  • नवी मुंबई (201)
  • नागपूर (91)
  • नाशिक (64)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (931)
  • पुणे जिल्हा (198)
  • महाराष्ट्र (1,307)
  • मुंबई (3,039)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (237)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (393)
  • वसई-विरार (16)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (188)

Follow Us

Recent News

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 20, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

May 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

भुसावळमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

May 20, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलणार? ‘या’ नावाचा विचार

May 20, 2026
राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

राज्यातील परवानाधारक वाहनांनाच सेवा देण्याची परवानगी; बाईक-टॅक्सी सेवांवर सरकारची कडक भूमिका

May 20, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

‘लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांवर सरकारची कारवाई; चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे वसूल होणार!

May 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION