• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

धारावी पुनर्विकास दुसऱ्या पात्रता यादीत ५०७ पैकी फक्त २०१ पात्र

admin by admin
September 8, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून (डीआरपी) दुसरे प्रारुप परिशिष्ट-२ (पात्रता यादी) प्रसिद्ध करण्यात आले. या परिशिष्ट-२ नुसार ५०७ पैकी केवळ २०१ धारावीकरांनाच धारावीत मोफत घरे मिळणार आहेत. धारावीतील घरांसाठी २०१ रहिवासी पात्र ठरले आहेत, तर १३१ रहिवासी धारावीबाहेरील घरांसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित रहिवासी पुनर्वसनासाठी थेट अपात्र ठरले असून त्यांना धारावीत वा धारावीबाहेर घरे मिळणार नाहीत. दुसऱ्या प्रारुप यादीत अंदाजे ४० टक्के रहिवासी थेट अपात्र ठरले आहेत. तर पहिल्या प्रारुप यादीत (परिशिष्ट-२) ५० टक्क्यांहून अधिक रहिवासी थेट अपात्र ठरले होते.

डीआरपी आणि अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून (एनएमडीपीएल) धारावीतील रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात असून सर्वेक्षणानंतर रहिवाशांची पात्रता यादी निश्चित करून प्रारुप परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले जात आहे. त्यानुसार जूनअखेरीस डीआरपीने गणेशनगर, मेघवाडी झोपडपट्टीतील ५०५ रहिवाशांचे प्रारुप परिशिष्ट-२ प्रसिद्ध केले. या पहिल्या यादीत ५०५ पैकी केवळ १०१ रहिवासी धारावीतील मोफत घरांसाठी पात्र ठरले आहेत. तर १२७ रहिवासी धारावीबाहेरील भाडेतत्वावरील घरासाठी पात्र ठरले आहेत. म्हणजेच ५०५ पैकी केवळ १०१ रहिवासी धारावीतील घरांसाठी पात्र ठरले आहेत. ५० टक्क्यांहून अधिक रहिवासी पात्र ठरले आहेत. आता दुसऱ्या पात्रता यादीतही अंदाजे ४० टक्के रहिवासी थेट अपात्र ठरले आहेत. त्यांना पुनर्वसनाचा कोणताही लाभ मिळणार नाही. रावीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर येथील ५०७ रहिवाशांचे प्रारुप परिशिष्ट -२ प्रसिद्ध करण्यात आले असून यात केवळ २०१ रहिवासी धारावीतील मोफत घरांसाठी पात्र ठरले आहेत. तर १३१ रहिवासी धारावीबाहेरील भाडेतत्वावरील घरासाठी पात्र ठरले आहेत. तर उर्वरित, अंदाजे ४० टक्के रहिवासी थेट अपात्र ठरले असून त्यांना कोणत्याही पुनर्वसनाचा लाभ मिळणार नाही. दुसऱ्या यादीत ३६ सार्वजनिक शौचालये, दोन धार्मिक स्थळे आणि एका नागरी सुविधा संरचनेचाही समावेश आहे. या बांधकामांच्या कागदपत्रांची मुंबई महानगरपालिका आणि बेस्टकडून पडताळणी प्रलंबित आहे. ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिशिष्ट-२ अद्ययावत केले जाणार आहे. दरम्यान, दुसरी पात्रता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर धारावी बचाव आंदोलनाने नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या यादीतही ४० टक्के रहिवासी थेट अपात्र, तर अंदाजे २० टक्के रहिवासी धारावीबाहेर घरांसाठी पात्र ठरले आहेत. डीआरपीच्या दोन्ही प्रारुप यादी पाहता निम्म्याहून अधिक धारावीकरांना धारावीबाहेर फेकण्याचा वा घरापासून वंचित ठेवून धारावीतील जागा अदानीला आंदण देण्याचा डाव राज्य सरकार, डीआरपी आणि अदानी समूहाचा असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजू कोरडे यांनी केला आहे.

Previous Post

कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

Next Post

लाखो विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन अर्धवट; शाळांना यू-डायस नोंदणीसाठी २० सप्टेंबरची डेडलाईन

admin

admin

Next Post

लाखो विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन अर्धवट; शाळांना यू-डायस नोंदणीसाठी २० सप्टेंबरची डेडलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,128)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,055)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,059)
  • मुंबई (3,497)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION