• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘एक पथक, एक मंडळ’, गणेश मंडळाच्या निर्णयाला ढोल ताशा महासंघाची सहमती

admin by admin
August 11, 2025
in पुणे, विशेष लेख
0
‘एक पथक, एक मंडळ’, गणेश मंडळाच्या निर्णयाला ढोल ताशा महासंघाची सहमती
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत गेल्या काही दिवसांपासून गणेश मंडळांमध्ये वाद सुरू आहे. यंदा मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांची संख्या कमी करण्याची मागणी काही मंडळांकडून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळे एकत्र येऊन कोणता निर्णय घेतात, याकडे ढोल-ताशा पथकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गणेश मंडळांनी ‘एक पथक, एक मंडळ’ असा निर्णय घेतल्यास त्याला आमची सहमती राहील, अशी भूमिका ढोल-ताशा महासंघाने जाहीर केली आहे. पुण्यातील १०० हून अधिक गणेश मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांशी चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत मंडळांनी आपली भूमिका मांडली. विशेषत: मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांची संख्या जास्त असल्याने मिरवणूक उशिरा संपते, असा मुद्दा काही मंडळांनी उपस्थित केला. यावर उपाय म्हणून ‘एक मंडळ, एक ढोल-ताशा पथक’ अशी मागणी मंडळांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, ढोल-ताशा महासंघाने या मागणीला प्रत्युत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महासंघाने प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, ढोल-ताशा पथके पुण्याच्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे मंडळांसमोरील पथकांची संख्या कमी करण्याच्या मागणीवर विचार करण्यापूर्वी सर्व गणेश मंडळांशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. महासंघाने मंडळांना एकत्र येऊन परस्पर संमतीने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे, तसेच ढोल-ताशा पथके ही पुण्याच्या गणेशोत्सवाची शान आहे. कायद्याच्या चौकटीत उभे करून एक प्रकारे ढोल-ताशा कला संपवू पाहत नाही, याचा विचार करण्याची गरज असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.

Previous Post

मुंबईतील सर्व गाई, म्हशींचे तबेले होणार हद्दपार; पालघरच्या दापचरीमध्ये होणार स्थलांतर

Next Post

बेस्टचा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा ‘प्रकाश’

admin

admin

Next Post
बेस्टचा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा ‘प्रकाश’

बेस्टचा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सवलतीचा 'प्रकाश’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,426)
  • मुंबई (3,111)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION