• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

आता फक्त १५ मिनिटांत दारी येणार रुग्णवाहिका! ठाणे महापालिकेची २४ तास हेल्पलाईन सेवा मार्चअखेरपासून सज्ज

admin by admin
March 12, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
आता फक्त १५ मिनिटांत दारी येणार रुग्णवाहिका! ठाणे महापालिकेची २४ तास हेल्पलाईन सेवा मार्चअखेरपासून सज्ज
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात पुरेशा रुग्णवाहीका नसल्यामुळे रुग्णांचे होणारे हाल रोखण्यासाठी प्रशासनाने आता करोना काळाप्रमाणेच भाडेतत्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबविली. पाच वर्षांकरीता ३ कोटी ६० लाखांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी प्राप्त झालेल्या निविदेतून ठेकेदार अंतिम करण्याचा प्रस्ताव येत्या १८ मार्चच्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपासून ही सुविधा सुरू करण्यात येणार असून यामुळे रुग्णांना पंधरा ते वीस मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. सुमारे पाचशे खाटांचे हे रुग्णालय असून येथे बाह्य रुग्ण कक्षातही रुग्णांची तपासणी करण्यात येते. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात. यातील काही रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. तर, रुग्णालयात जागा नसल्यास किंवा डाॅक्टर उपलब्ध नसल्यास रुग्णांना इतर रुग्णालयात पाठविण्यात येते. काही वेळेस नातेवाईक रुग्णाला इतर रुग्णालयात घेऊन जातात. तसेच शहराच्या विविध भागात ३३ आरोग्य केंद्र, ६ प्रसुतीगृह आहेत. प्रसुतीगृहात गरोदर महिला दाखल होतात. परंतु अनेकदा उपचाराकरीता किंवा काही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना कळवा येथील रुग्णालयात पाठविण्यात येते. काही वेळेस कळवा रुग्णालयातून रुग्णांना आणि गरोदर महिलांना मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येते. या रुग्णांच्या वाहतूकीसाठी पालिकेच्या ताफ्यात ६ रुग्णवाहिका तर, ५ कार्डियाक रुग्णवाहिका असून त्या १२ ते १५ वर्षे जुन्या रुग्णवाहिका आहेत. या रुग्णवाहिका नादुरुस्त होणे, बंद पडणे, असे प्रकार वारंवार घडत असतात.

तसेच ज्या रुग्णवाहिकेचे आर्युमान १५ वर्षे पुर्ण झालेले आहे, त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार, ठाणे शहराबाहेर पाठविता येत नाहीत. एकूणच शहराची लोकसंख्या आता २७ लाखांच्या पुढे गेली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात असलेली रुग्णवाहिकेची संख्या लक्षात घेता ती शहरातील रुग्णांसाठी पुरेशी ठरत नाहीत. यामुळे रुग्णांचे काही वेळेस हाल होतात. करोना काळाप्रमाणेच भाडेतत्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेऊन पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी निविदा प्रक्रिया राबविली. त्यातून आता ठेकेदार निवडला जाणार आहे. या प्रकल्पावर पाच वर्षांकरीता ३ कोटी ६० लाख ७८ हजार ४४ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. स्थायी समिती गठीत झालेली नसल्यामुळे प्राप्त निविदेतून ठेकेदार अंतिम करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. म्हणून भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय एक रुग्णवाहिका खरेदीकरिता किमान ६० लाख रुपयांचा खर्च येतो. या रुग्णवाहिकेची निगा व देखभाल, गाडीचा विमा, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी, इंधन खर्च, रुग्णवाहिकेवर चार चालक ठेवणे गरजेचे असते. या सर्व बाबींचा विचार करता एका रुग्णवाहिकेकरीता कमीतकमी ८० ते ८५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याऐवजी खासगी रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेतल्यास एका फेरीचा खर्च ३००० ते ५५०० इतका येईल. यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे पालिकेने म्हटले आहे. पालिकेने दोनदा निविदा काढूनही एकाच ठेकेदाराने निविदा भरलेली आहे. यामुळे याच ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या ठेकेदाराकडे १४६ रुग्णवाहीका असल्यामुळे रुग्णांना १५ मिनिटात रुग्णवाहीका उपलब्ध होऊ शकेल. रुग्णवाहिकेसाठी चोवीस तास हेल्प लाईन सेवा देण्यात येणार आहे. अतितात्काळ परिस्थितीत अत्यंत महत्वाच्या व्यक्तींकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल. रुग्णवाहिकेची थेट वेळेतील स्थिती पाहणे (रिअल टाईम ट्रॅकिंग करणे) शक्य होईल, असे प्रशासनाने सांगितले.

Previous Post

मुंबईच्या किचनमध्ये आता इंडक्शनचा आधार! ऑनलाईन पोर्टलवर, दुकानांत ‘आऊट ऑफ स्टॉक’चे फलक

Next Post

महाराष्ट्राच्या पैठणीचा डौल आता दिल्लीत; १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’!

admin

admin

Next Post
महाराष्ट्राच्या पैठणीचा डौल आता दिल्लीत; १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’!

महाराष्ट्राच्या पैठणीचा डौल आता दिल्लीत; १९ मार्चपासून 'महाराष्ट्र साडी महोत्सव'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,016)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (422)
  • नवी मुंबई (189)
  • नागपूर (87)
  • नाशिक (60)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (884)
  • पुणे जिल्हा (183)
  • महाराष्ट्र (1,106)
  • मुंबई (2,907)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (217)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (351)
  • वसई-विरार (4)
  • विशेष लेख (612)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (180)

Follow Us

Recent News

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION