• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

admin by admin
March 27, 2026
in नाशिक
0
सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील निमाणी परिसरात असणाऱ्या एसटी स्टँडवरून विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत. ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सप्तश्रृंगी गडावर भाविकांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बसेसची सोय करण्यात आलेली आहे. सप्तश्रृंग गडावर निमाणीसह मालेगाव, मनमाड आणि सटाण्यासाठीही अतिरिक्त बसची सुविधा करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

२६ मार्च ते ३ एप्रिल या दिवसांमध्ये चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना विशेष सवलत मिळणार आहे. भाविकांना सुलभ प्रवासासाठी एकूण २५० अतिरिक्त बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे. प्रत्येकी दहा मिनिटाला सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी एक बस उपलब्ध असणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. यात्रेकरूंना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी प्रमुख ठिकाणी विशेष वाहतूक केंद्र उभारण्यात येणार आहेत. निमाणी बसस्थानकावरून आणि नांदुरी पायथ्याच्या इथून प्रवाशांना सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी विशेष गाडीची सोय असणार आहे. या दोन्हीही बसेस थेट सप्तश्रृंग गडावरील वाहनतळापर्यंत प्रवाशांना पोहोचवणार आहे. त्यानंतर पुढे प्रवासी थेट देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. दरवर्षी फक्त दिंडोरी जिल्ह्यातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. ठरवण्यात आलेल्या ठिकाणापासून भाविकांसाठी अंतराप्रमाणे तिकिटाचे दर लागू करण्यात आलेले आहे. भाविकांना परवडणाऱ्या दरात सप्तश्रृंग गडावर देवीचे दर्शन करता येणार आहे. यात्रेच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून एसटी प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केलेली आहे. नांदुरी ते सप्तश्रृंग गड या मार्गावर सर्वाधिक बसेस म्हणजेच १२० बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. निमाणी बस स्टँड ते सप्तश्रृंग गड या मार्गावर ६५ बसेस, मालेगाव ते सप्तश्रृंग गड या मार्गावर ४५ बसेस, मनमाड ते सप्तश्रृंग गड या मार्गावर १५ बसेस आणि सटाणा ते सप्तश्रृंग गड या मार्गावर ५ बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला आहे.

Previous Post

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

Next Post

भोंदू खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवलं; राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION