• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

admin by admin
June 13, 2026
in Uncategorized, महाराष्ट्र, मुंबई
0
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिका असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरजू महिलांसाठी ‘स्वाभिमान निधी’ योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर प्रस्तावित करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत घरकामगार, स्वयंपाकीण तसेच इतर असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना दरमहा १,५०० ते २,००० रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा विचार सुरू आहे. या योजनेसाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. महागाई, वाढता घरखर्च आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुंबईतील असंघटित क्षेत्रातील महिलांनाही आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने महापालिकेने ‘स्वाभिमान निधी’ योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी आर्थिक सहाय्याची योजना जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव सभागृहनेते गणेश खणकर यांच्याकडे सादर केला. खणकर यांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत प्रशासनाला योजनेची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिले.

प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे, घरकामगार महिला कमी उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून आजारपण, वृद्धत्व किंवा अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांमुळे त्यांची परिस्थिती अधिकच कठीण बनते. त्यामुळे त्यांना नियमित आर्थिक आधार देण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाचे मत आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या २६ विभाग कार्यालयांमार्फत विशेष सर्वेक्षण राबविण्याचा विचार आहे. तसेच ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी ही पात्रतेसाठी महत्त्वाची अट असू शकते. गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि बचत गटांच्या माध्यमातूनही लाभार्थ्यांची पडताळणी केली जाऊ शकते. कामगार विभाग आणि घरकामगार संघटनांच्या अंदाजानुसार मुंबईत सुमारे पाच लाख घरकामगार महिला आहेत. या महिलांनी योजनेत नोंदणी केल्यास महापालिकेवर दरमहा सुमारे ७५ ते १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेला स्वतंत्रपणे अशा प्रकारची थेट आर्थिक मदत योजना सुरू करण्याचा अधिकार नसल्याने राज्य सरकारची मंजुरी अत्यावश्यक आहे. तसेच महापालिकेवर आधीच विविध मोठ्या विकास प्रकल्पांचा आर्थिक भार असल्याने या योजनेसाठी आवश्यक निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, अशी भूमिका महापालिका अधिकाऱ्यांनी मांडली आहे. शासनाने मंजुरी दिल्यास ‘स्वाभिमान निधी’ योजना मुंबईतील हजारो असंघटित महिला कामगारांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरू शकते.

Previous Post

“.. अन्यथा अंधेरी सब वे बंद!” पावसाळ्यातील अंधेरी सब वे पाणी तुंबण्याच्या समस्येवर महापालिकेची मोठी योजना

Next Post

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

admin

admin

Next Post
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा 'खळ्ळखट्याक' इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION