• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

admin by admin
June 13, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आता दादरपर्यंत पोहोचला असून, गोखले मार्गावरील अशाच पट्ट्यांमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. दादरमधील या रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या काढण्यात आल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रशासनाला शनिवार दुपारी ३ वाजेपर्यंत या पट्ट्या हटविण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू करत सकाळीच घटनास्थळी पोहोचून संबंधित पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कारवाई हाती घेतली. गोखले मार्गावर संदीप देशपांडे यांचे जनसंपर्क कार्यालय असून, त्याच्या जवळच जैन समाजाचे देरासर आहे. त्या परिसरातील रस्त्यावर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांबाबत माहिती मिळताच देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्या देखरेखीखाली पट्ट्या हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी या प्रकाराला “सांस्कृतिक दहशतवाद” असे संबोधत सार्वजनिक जागांवर कोणत्याही एका समाजाचे वर्चस्व मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने मनसेच्या भूमिकेची दखल घेत नियोजित मुदतीपूर्वीच कारवाई सुरू केली. काही दिवसांपूर्वी विद्याविहार येथील एका गृहनिर्माण संस्थेत जैन समाजासाठी पांढरी पट्टी आखण्यात आली होती. त्यावर एका रहिवाशाने आक्षेप घेत सार्वजनिक जागेचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने त्या ठिकाणी लाल आणि पिवळ्या रंगाचे पट्टे मारून तो वाद तात्पुरता मिटविण्यात आला. मात्र त्यानंतर लगेचच दादरसारख्या संवेदनशील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागात अशाच प्रकारची घटना घडल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक रस्ते, सोसायटी परिसर किंवा इतर सामायिक जागा या सर्व नागरिकांसाठी असतात आणि अशा ठिकाणी कोणत्याही एका धर्मीय किंवा गटाने स्वतंत्र नियम लागू करणे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन आणि मराठी समाजातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

Next Post

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

admin

admin

Next Post
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,438)
  • मुंबई (3,121)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

मुलांचा ताबा देण्यापूर्वी पालकांच्या मानसिक स्थितीची चाचणी बंधनकारक! – सर्वोच्च न्यायालय

June 13, 2026
दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

दादरमध्ये जैन-मराठी वाद पुन्हा उफाळला; मनसेचा ‘खळ्ळखट्याक’ इशारा अन् पांढरे पट्टे गायब!

June 13, 2026
आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

आता महानगरपालिकेतही स्वतंत्र ‘लाडकी बहीण’ योजना! गरजू महिलांना मिळणार दरमहा २००० रुपये

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION