• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत मिळणार करसवलत; पालिकेची ठाणेकरांसाठी कर सवलत योजना

यंदाच्या अर्थसंकल्पात ८१९.७१ कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दीष्ठ गाठण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 2, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अर्थसंकल्पात ठरवून दिलेले उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांसाठी पालिकेने कर सवलत योजना लागू केली आहे. यामध्ये थकीत रक्कमेसह संपुर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत सवलत ठाणेकरांना मिळणार आहे. यानिमित्ताने ठाणेकरांवर पालिकेने कर सवलतींचा वर्षाव केल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. करोना काळात केवळ मालमत्ता कराची अपेक्षित वसुली झाली होती. या करामुळेच पालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला होता. पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात येते. अशाचप्रकारे या विभागाला २०२३-२४ मध्ये ७५० कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. परंतु वर्षाअखेर ७०३.९३ कोटींची कर वसुली करण्यात पालिकेला यश आले. यंदाच्या अर्थसंकल्पात ८१९.७१ कोटींच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दीष्ठ गाठण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. आता हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी १ एप्रिल पासूनच करदात्यांना देयके व कर भरण्याच्या लिंकसह एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहेत. तसेच, मालमत्ता कराची छापील देयकेही वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी पालिकेने हाच प्रयोग केला होता आणि त्यात यश आल्यामुळे पालिकेने यंदाही गेल्यावर्षीची संकल्पना राबविली आहे. त्याचबरोबर करदात्यांनी लवकरात लवकर कर भरावा आणि पालिकेच्या तिजोरीत महसुल जमा व्हावा या उद्देशातून पालिकेने ठाणेकरांसाठी कर सवलत योजना लागू केली आहे. या योजनेनुसार थकीत रक्कमेसह संपुर्ण वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत सवलत ठाणेकरांना मिळणार आहे. १५ जून पर्यंत कर भरल्यास १० टक्के, १६ ते ३० जून या कालावधीत कर भरल्यास ४ टक्के, १ ते ३१ जुलै या कालावधीत कर भरल्यास ३ टक्के आणि १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत कर भरल्यास २ टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.

महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तसेच शनिवारी व सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. या शिवाय, क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, चेक, डीडी तसेच रोखीने कर भारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, भीम ॲप, पेटीएम मार्फत सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करू शकतात, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
Previous Post

उच्च न्यायालयाचे पश्चिम रेल्वेला आदेश; पैसे जमा करा अथवा चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ

Next Post

निवडणुक आयोगावर जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; पहिल्या- दुसऱ्या टप्प्यातील मतदान टक्केवारीत घोटाळा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणुक आयोगावर जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; पहिल्या- दुसऱ्या टप्प्यातील मतदान टक्केवारीत घोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION