• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मालमत्ता कर थकविल्याने सहा गॅरेज अखेर ‘सील’; महापालिकेची कारवाई

वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने आता बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वारंवार पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने आता बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. विक्रोळीतील सहा मोटार गॅरेज मालकांनी ४५ लाख ३५ हजार ३५९ रुपयांचा कर थकविल्याने शुक्रवारी त्यांच्या गॅरेजवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यांना दंड भरण्यास पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही दंड न भरल्यास गॅरेजमधील सामानांचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालिकेच्या ‘एस’ विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. हरदीपसिंग थालीवाल यांनी एक लाख ८६ हजार ७०९ रुपये, अवतारसिंग गुरुमितसिंग यांनी दोन लाखावर, अर्जुनसिंग गुरुमितसिंग यांनी सहा लाख चार हजार ८७७ रुपये, सुखविंदर कौर थालीवाल यांनी एक लाख तीन हजार ८४ रुपये, दारासिंग धालीवाल यांनी २७ लाख ८२ हजार ४९२ रुपये, जगतारासिंग गुरुमितसिंग यांनी सहा लाख ४ हजार ८७७ रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने त्यांच्या गॅरेजवर कारवाई करण्यात आली.

३ मे रोजीची ‘टॉप टेन’ थकबाकीदारांची यादी-

१) गॅलेक्सी कॉर्पोरेशन (एच पश्चिम विभाग) १७ कोटी ६८ लाख ६९ हजार १८० रुपये

२) फोर्टीन गृहनिर्माण संस्था (के पश्चिम विभाग) १४ कोटी ५८ लाख ९८ हजार ४९५ रुपये

३) विघ्नहर्ता बिल्डर्स अँड प्रोजेक्ट्स (एफ दक्षिण विभाग) १२ कोटी ८८ लाख ८९ हजार ५०१ रुपये

४) शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्था (एच पूर्व विभाग) ११ कोटी ४७ लाख ६५ हजार २५५ रुपये

५) सिद्धार्थ एंटरप्रायझेस (पी उत्तर विभाग) ०९ कोटी ५० लाख ०२ हजार ६६ रुपये

५) बालाजी शॉपकिपर्स प्रिमायसेस गृहनिर्माण संस्था (एच पूर्व विभाग)-०९ कोटी ३८ लाख ७५ हजार ८१२ रुपये

७) ओंकार रिॲल्टर्स अँड डेव्हलपर्स (पी उत्तर विभाग)०९ कोटी ०९ लाख ४० हजार ८४४ रुपये

८) प्रीमियर ऑटो मोबाइल लिमिटेड (एल विभाग) ०८ कोटी ७५ लाख ४९ हजार ६९३ रुपये

१) कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन (एल विभाग) ०७ कोटी ५३ लाख ४६ हजार ५६१ रुपये

१०) दामोदर सुरुच डेव्हलपर्स (आर दक्षिण विभाग) ०६ कोटी ५७ लाख ७४ हजार ६३५ रुपये

Previous Post

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचा निर्णय; मुंबईत मतदानादिवशी सर्वांना मेट्रो तिकिटावर सवलत

Next Post

आयएमडी आणि आयएनसीओआयएसचा इशारा; येत्या ३६ तासांत मुंबईत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आयएमडी आणि आयएनसीओआयएसचा इशारा; येत्या ३६ तासांत मुंबईत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION