• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांना लवकरच मिळणार नवे पर्यटनस्थळ, सिंगापूरच्या धर्तीवर भारतातील पहिले कांदळवन उद्यान

admin by admin
September 2, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
मुंबईकरांना लवकरच मिळणार नवे पर्यटनस्थळ, सिंगापूरच्या धर्तीवर भारतातील पहिले कांदळवन उद्यान
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांना लवकरच एक नवे पर्यटनस्थळ मिळणार आहे. सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारे भारतातील पहिले कांदळवन उद्यान मुंबईत उभारण्यात येत आहे. बोरिवलीमधील गोराई खाडीलगत हे उद्यान उभारण्यात येत असून लवकरच याचे लोकार्पण होणार आहे. कांदळवन उन्नत मार्ग हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असणार आहे. पर्याटकांना ७०० मीटर मार्गावरुन थेट कांदळवनाची सफर घडणार आहे. गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. गोराईबरोबरच दहिसर येथेही ३० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे.

सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईत उन्नत मार्ग साकारण्यात येणार आहे. हा मार्ग लाकडी असून ७०० मीटर लांबी आणि रुंदी २.४ मीटर आहे. तसंच, उन्नत मार्गाच्या मध्ये विश्नांतीस्थळ व आसन व्यवस्था असणार आहे.  बोर्डवॉकदेखील तयार करण्यात आला असून या बोर्डवॉकवरुन पर्यटकांना कांदळवन न्याहाळता येणार आहे. पर्यटकांसाठी बोर्डवॉकवर विविध ठिकाणी आसन व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. गोराई खाडीतून पर्यटकांना कांदळवनाची सफर होणार आहे.  दरम्यान, कांदळवनाचा ऱ्हास होऊ नये म्हणून २०१२ मध्ये कांदळवन कक्ष सुरू करण्यात आला. २०१३ मध्ये सरकारी जागांवरील कांदळवनांचे नाव आरक्षित वनेऐवजी राखीव वने असे करण्यात आले. कांदळवनांवरील अतिक्रमणे, प्रदूषण, औद्योगिकीकरण प्रदूषण या बाबी लक्षात घेऊन कांदळवन कक्ष तयार करण्यात आला आहे. तसंच, कांदळवन हे पूरपरस्थिती रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळं पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे.

Previous Post

“३ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, अन्यथा आम्ही कारवाई करू” – जरांगे यांना न्यायालयाचा इशारा

Next Post

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘हायड्रोपोनिक’ गांजा जप्त

admin

admin

Next Post
पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘हायड्रोपोनिक’ गांजा जप्त

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून ‘हायड्रोपोनिक’ गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,429)
  • मुंबई (3,114)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION