• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई पालिकेची डिजिटल जाहिरात फलकांबाबत कठोर नियमावली; डिजिटल फलक रात्री ११ नंतर बंद

नियम मोडल्यास जाहिरात संस्थेची अनामत रक्कम जप्त ,फलकांच्या आकाराचीही तपासणी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 13, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित जाहिरात संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल. अतिप्रखर प्रकाशमान डिजिटल जाहिरात फलकांमुळे रात्री त्रास होत असल्याच्या तक्रारींनंतर पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रात्री ११ नंतर डिजिटल जाहिरात फलक सुरू राहिल्यास जाहिरात संस्थेची लाखोंची अनामत रक्कम जप्त केली जाईल. मुंबईत एकूण १०२७ जाहिरात फलक आहेत. दोन वर्षांपूर्वी पालिकेने जाहिरात फलक डिजिटल करण्याचे धोरण स्वीकारले होते. मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत जाहिरात फलक डिजिटल करण्यास सुरूवात झाली होती. आतापर्यंत मुंबईत ६७ ठिकाणी असे डिजिटल जाहिरात फलक आहेत. या फलकांवर चित्रफिती असतात वा सतत बदलणारी चित्रे असतात. प्रखरतेमुळे हे फलक लक्षवेधी असतात. मात्र काही वर्षांपासून या डिजिटल जाहिरात फलकांबाबत तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे प्रखर प्रकाश त्रासदायक असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. तसेच सतत बदलणाऱ्या चित्रांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. जाहिरात फलकाच्या जवळच्या इमारतींतील रहिवाशांना त्रास होतो अशा तक्रारी येत होत्या.

डिजिटल जाहिरात फलकांबाबत कठोर नियमावली मुंबई पालिकेच्या नव्या जाहिरात धोरणात अंतर्भूत करण्यात येणार असून लवकरच हे धोरणही जाहीर होणार आहे. मात्र, या जाहिरात फलकांबाबत सध्या जे नियम आहेत त्यानुसार हे फलक रात्री ११ वाजता बंद करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक ठिकाणी ते रात्रभर सुरू असतात. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा जाहिरात फलकांच्या जाहिरातदारांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पालिकेने सात परिमंडळांसाठी पथके तयार केली असून रात्री ११ नंतर ही पथके मुंबईत फिरून कुठे डिजिटल फलक सुरू आहे का त्याची माहिती घेतली जाईल. जाहिरात फलक सुरू असल्याचे आढळून आल्यास त्याचे ठिकाण निश्चित करण्यासाठी ‘जिओ टॅग’ करून त्याबाबत कळवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने या पथकांना दिले आहेत. फलकांसाठी जाहिरातदारांची अनामत रक्कम २० लाखांपर्यंत असते. शिवाय नियम डावलल्यास परवाना रद्द केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या हद्दीत केवळ ४० फूट लांबी रुंदी असलेल्या जाहिरात फलकांनाच परवानगी दिली जाते. त्यापेक्षा जास्त आकार असलेले जाहिरात फलक अनधिकृतपणे उभे आहेत. घाटकोपरच्या छेडानगर येथील जाहिरात दुर्घटनेनंतर अनधिकृत आणि महाकाय फलकांचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे मुंबईतील जाहिरात फलकांची लांबी, रुंदी जाहिरातदारांनी सागितल्यानुसारच आहे की नाही हे देखील आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासले जाणार आहे.

Previous Post

वांद्रे येथील ‘साहित्य सहवास’मध्ये दूषित पाण्यामुळे रहिवासी आजारी, पालिकेकडे तक्रार

Next Post

एपीएमसीत दोन जणांना १३ लाखांचा अंमली पदार्थसह केली अटक 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एपीएमसीत दोन जणांना १३ लाखांचा अंमली पदार्थसह केली अटक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (440)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (912)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,234)
  • मुंबई (2,993)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 29, 2026
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION