• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मनसे उभारणार शिवाजी पार्कात शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

आपली ताकद यावेळी दाखवून द्या, पक्षाकडून मिळाल्या सूचना

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीत सहभागी होण्याचे निमंत्रण भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून आल्यामुळे उत्साह संचारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मेळाव्याला शिवसेना भवनापर्यंत गर्दी होईल, इतके कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमतील आणि अवघ्या महाराष्ट्राला मनसेच्या ताकदीचे दर्शन होईल, या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उल्लेखनीय म्हणजे ९ एप्रिललाच गुढीपाडवा आला असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा आकडा शुभ मानला जातो. त्यामुळे हा शुभशकुनच मानला जात आहे. भाजपने चर्चेकरिता दिल्लीला बोलावल्यानंतर राज्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भरणारा हा मेळावा पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाची गुढी उभारणारा ठरणार का, याबाबत उत्सुकता आहे. या दिवशी होणारा मेळावा पक्षात प्राण फुंकणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय संदेश देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आपली ताकद यावेळी दाखवून द्या, अशा सूचना पक्षाकडून आल्याने मेळाव्याच्या आयोजनासाठी मनसेच्या मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेना भवनपर्यंत गर्दी होईल इतके कार्यकर्ते मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर जमतील, अशी ग्वाही मुंबईतील एका मनसेच्या नेत्याने दिली.

भाजपाशी युतीमुळे मनसेचा काही भागातील मतदार दुखावण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ जिथे मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार मनसेच्या पाठीशी आहेत, तिथल्या कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. तसेच, ज्या ठिकाणी शाकाहार-मांसाहाराच्या विषयावरून मनसेच्या नेत्यांनी रान उठवले अशा भागातील नेत्यांचीही अडचण होणार आहे. गेल्या काही दिवसात अनेकांनी पक्षांतरे केली. परंतु, मनसेतून कुणी फारसे पक्षांतर केलेले नाही. त्यामुळे आता जो कार्यकर्ता पक्षात आहे, तो कट्टर मनसैनिक आहे. तो राज ठाकरे यांच्या पाठीशीच उभा राहील, असे पुण्यातील एका मनसेच्या नेत्याने सांगितले. तर सत्तेत गेल्याने कामे होतात. त्यामुळे पक्षनेतृत्व जिथे सांगेल तिथे आपली ताकद लावू, अशी ग्वाही मुंबईतील एका नेत्याने दिली. गेल्या विधानसभेत राज्यातील सात टक्के मते मनसेने घेतली होती. त्यामुळे विरोधकांनी घेतली नसली तरी सत्ताधाऱ्यांनी मनसेची दखल घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांचा फटका विरोधकांना बसू शकतो. मनसेमुळे मुंबई, ठाण्यातील मराठी मतांना खिंडार पडू शकते. त्यामुळे आपले उत्तर भारतीय मतदार दुखावले जात असतानाही भाजपने मनसेला साथीला घ्यायचे ठरविले आहे. दरवर्षी गुढीपाडव्याचा मेळावा आम्ही आयोजित करत असतो. पण यावेळी आणखी दणक्यात करू.

Previous Post

महापालिका गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे नळजोड खंडित करणार

Next Post

ठाण्याला सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करणार; महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाण्याला सर्वोत्तम शहर करण्यासाठी प्रयत्न करणार; महापालिका नवनियुक्त आयुक्त सौरभ राव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,359)
  • मुंबई (3,071)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (409)
  • वसई-विरार (20)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION