• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मालाडमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान

admin by admin
September 5, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मालाड पोलीस ठाण्यामागील उंद्राई मार्गावरील एका फटाक्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही, मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. दुकानाला आग लागल्याचे समजताच आसपासच्या नागरिकांनीही घराबाहेर धाव घेतली.

दुर्घटनाग्रस्त दुकान अरुंद चाळीत असल्यामुळे तसेच, आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने अग्निशामकांना आग विझवण्यात अडचणी आल्या. सुमारे ३० × ३० चौरस फूट जागेत आग लागली होती. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ७.२७ च्या सुमारास क्रमांक एकची वर्दी दिली. अथक प्रयत्नांनंतर रात्री १०.३० च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा उभारण्यावर भर – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

मानवाधिकार आयोगाची नोटीस मिळूनही लालबागच्या राजाचे VIP दर्शन चालूच

admin

admin

Next Post

मानवाधिकार आयोगाची नोटीस मिळूनही लालबागच्या राजाचे VIP दर्शन चालूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (508)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,308)
  • मुंबई (3,651)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (592)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (223)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION