• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

वसई-विरार पूरग्रस्तांना मोठा आर्थिक हातभार; शासनाकडून विशेष मदत जाहीर!

कुटुंबाला २० हजार, तर पडलेल्या घरांसाठी १.५ लाखांची मदत

admin by admin
August 5, 2026
in पालघर
0
वसई-विरार पूरग्रस्तांना मोठा आर्थिक हातभार; शासनाकडून विशेष मदत जाहीर!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : पालघर जिल्हा आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने विशेष आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. ४ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या विक्रमी पावसामुळे वसई-विरार आणि पालघर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीत हजारो घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, पशुधन तसेच नागरिकांच्या उपजीविकेची साधने बाधित झाली होती. या पार्श्वभूमीवर महापौर अजीव पाटील, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजन नाईक यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली होती. शासनाने ही मागणी मान्य करत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून या निर्णयामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाला मोठा आधार मिळणार आहे. पूरामुळे स्थलांतरित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला कपडे आणि घरगुती वस्तूंच्या नुकसानीपोटी प्रत्येकी १० हजार रुपये, म्हणजे एकूण २० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी घर सलग ४८ तास पाण्यात बुडालेले असण्याची अटही शिथिल करण्यात आली आहे. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार असून अंशतः नुकसान झालेल्या घरांना नुकसानीच्या प्रमाणानुसार १५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. घोषित झोपडपट्टीतील पात्र झोपड्यांच्या नुकसानीसाठी १५ हजार रुपयांची मदतही मंजूर करण्यात आली आहे.

पूरामुळे व्यापारी, लघुउद्योजक, मच्छीमार, पशुपालक आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनाही मोठा फटका बसला असल्याने त्यांच्यासाठीही स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपयांपर्यंत दुकानदारांना मदत मिळणार असून टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हस्तकला आणि हातमाग कारागीर, बारा बलुतेदार, मच्छीमार तसेच पशुपालकांनाही या विशेष पॅकेजचा लाभ मिळणार आहे. मृत दुभत्या जनावरासाठी ४० हजार रुपयांची मदत, पूर्णपणे नुकसान झालेल्या मच्छीमार बोटीस २५ हजार रुपये तसेच मासेमारीची जाळी, कुक्कुटपालन आणि इतर उपजीविकेच्या साधनांच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र आर्थिक सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, वसई-विरारमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मदतीची मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार व्यक्त करत ही मदत पूरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी मोठा आधार ठरेल, अशी प्रतिक्रिया महापौर अजीव पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त कुटुंबे, लघु व्यावसायिक आणि विविध घटकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्थानकांवर येणार ‘गुलाबी झोन’

Next Post

विमा नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणे होणार कठीण! – सर्वोच्च न्यायालय

admin

admin

Next Post
विमा नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणे होणार कठीण! – सर्वोच्च न्यायालय

विमा नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणे होणार कठीण! - सर्वोच्च न्यायालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 5, 2026
राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

August 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,780)
  • मुंबई (3,339)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

भारताच्या लेकीचा विश्वविक्रम; अवघ्या अडीच वर्षांची श्लोका ठरली ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’

August 5, 2026
डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

डहाणूतील आश्रमशाळांमध्ये ३ महिन्यांपासून चपातीचा तुटवडा; २० हजार विद्यार्थ्यांच्या पोषणावर प्रश्नचिन्ह

August 5, 2026
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 5, 2026
राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

राज्यात ‘ॲनॉलॉग पनीर’वर एक वर्षाची बंदी; एफडीएची राज्यभर धडक कारवाई

August 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION