• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वीजदर कपात की दरवाढ; महावितरणची राज्य वीज नियामकाची आयोगापुढे फेरविचार याचिका सादर

अधिक वीजवापर असलेले घरगुती ग्राहक, औद्याोगिक व वाणिज्यिक ग्राहकांवर वीजदरवाढीची टांगती तलवार आहे.

admin by admin
April 2, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
वीजदर कपात की दरवाढ; महावितरणची राज्य वीज नियामकाची आयोगापुढे फेरविचार याचिका सादर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या ग्राहकांना मोठी वीजदर कपात मंजूर केली, मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने वीजदरवाढीची मागणी करत पुन्हा आयोगाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये आयोगापुढे फेरविचार याचिका सादर करण्यात येणार आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदर प्रस्तावानुसार दरवाढ मंजूर करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले. त्यामुळे अधिक वीजवापर असलेले घरगुती ग्राहक, औद्याोगिक व वाणिज्यिक ग्राहकांवर वीजदरवाढीची टांगती तलवार आहे. आयोगाने गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा महावितरण, अदानी, बेस्ट व टाटा वीज कंपनीच्या ग्राहकांसाठी एक एप्रिलपासून वीजदर कपात मंजूर केली होती. मुख्यमंत्री कृषी वाहिनी, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, कृषी सौरपंप आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने वीजदर कपात होणार आहे.

● महावितरणचे पाच वर्षांचे वीजदर प्रस्ताव आयोगाने मंजूर केले होते. मात्र महावितरणने ४८ हजार कोटी रुपयांची तूट दाखवून यंदाच्या वर्षात काही ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रस्ताव दिला होता आणि पुढील वर्षीपासून दरकपात सुचविली होती.

● आयोगाच्या वित्तीय ताळेबंदानुसार ४४ हजार कोटी रुपये शिल्लक महसूल दाखविण्यात आली. महावितरणपुढे पुढील पाच वर्षात ९२ हजार कोटी रुपयांचे संकट आहे.

● महावितरणचे घरगुती, औद्याोगिक, वाणिज्यिक ग्राहक दरकपात होणार, म्हणून सध्या खूश आहेत. पण महावितरणने फेरविचार याचिकेची तयारी केली असल्याने आणि ती आयोगाने मंजूर केल्यास ग्राहकांना मात्र या आनंदाला मुकावे लागणार आहे.

● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते असून पुढील काही वर्षात वीजदर कपात होणार, असे त्यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात सांगितले होते.

● औद्याोगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठीही यंदाच्या वर्षी दरवाढ सुचविली होती. आता पुन्हा आधीच्या प्रस्तावावर भर देऊन दरवाढीची मागणी आयोगापुढे करण्यात येणार आहे.

आता कोणत्या ग्राहकांना किती दरवाढीला तोंड द्यावे लागणार, याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. महावितरणने आयोगापुढे सादर केलेल्या प्रस्तावात दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी दरकपात सुचविली होती, मात्र त्याहून अधिक असलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी दरवाढ सुचविली होती.

Previous Post

पुणे पोलिसांनी लावला १० लाखांच्या चोरीच्या सहा तासात छडा; दोघांना केले जेरबंद

Next Post

मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार; परिवहन विभागाची परवानगी

admin

admin

Next Post
मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार; परिवहन विभागाची परवानगी

मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार; परिवहन विभागाची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION