• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

पहिल्याच बॉलमध्ये भारताचा विजय; टीम इंडियाचा ‘आशिया कप’ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम

admin by admin
September 27, 2025
in राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
पहिल्याच बॉलमध्ये भारताचा विजय; टीम इंडियाचा ‘आशिया कप’ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आशिया कप २०२५ चा Asia Cup 2025 सुपर ४ सामना शुक्रवारी पार पडला. दुबई स्टेडियमवर पार पडलेला हा सामना अत्यंत रोमांचक झाला. यात भारताने प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंका २०२ धावा करू शकली आणि त्यामुळे सामना टाय झाला. टाय ब्रेकर म्हणून सुपर ओव्हर खेळवण्यात आली ज्यात प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेने भारताला ३ धावांचं आव्हान दिलं होतं. विजयाचं हे आव्हान टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलमध्ये जबरदस्त शॉट खेळून पूर्ण केलं. त्यामुळे टीम इंडियाचा आशिया कप २०२५ मध्ये अजेय राहण्याचा रेकॉर्ड कायम राहिला.

शुक्रवारी दुबईत पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध ५ विकेट गमावून २०२ धावा केल्या. यात सर्वाधिक धावा या अभिषेक शर्मा (६१), तिलक वर्मा (४९), संजू सॅमसन (३९), अक्षर पटेल (२१) यांनी केल्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी २०३ धावांचं आव्हान मिळालं. श्रीलंकाकडून विजयाचं आव्हान पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना पथूम निसंकाने १०७ धावा करून दमदार अर्धशतक ठोकलं. तर कुशल परेरा (५८), दसून (२२) यांनी देखील चांगली खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने उभारलेला धावांचा डोंगर गाठण्यात त्यांना शक्य झालं. मात्र २० ओव्हरमध्ये २०२ धावा करता आल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. टाय ब्रेकर म्हणून खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचे फलंदाज प्रथम मैदानात आले. सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची  जबाबदारी अर्शदीप सिंहकडे देण्यात आली. यावेळी अर्शदीपने पहिल्याच बॉलवर कुशल परेराची विकेट घेतली. दुसऱ्या बॉलवर मेंडिस एक धाव घेण्यासाठी पळाला. अर्शदीपने टाकलेल्या दुसऱ्या बॉलवर एकही धाव आली नाही. चौथा बॉल वाईड होता, त्यामुळे श्रीलंकेला अजून एक धाव मिळाली. अर्शदीपने पुन्हा चौथा बॉल टाकला त्यावर एकही धाव घेणं श्रीलंकेच्या फलंदाजांना शक्य झालं नाही. पाचव्या बॉलवर शनाकाची विकेट गेली, त्यामुळे अखेर टीम इंडियाला सुपर ओव्हरच्या विजयासाठी ३ धावांची आवशक्यता होती. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे खेळाडू मैदानात फलंदाजीसाठी आले. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या पहिल्याच बॉलवर शॉट खेळून विजयाचं आव्हान पूर्ण केलं आणि सुपर ओव्हर जिंकली. टीम इंडियाचा आशिया कप २०२५ मधील हा सहावा विजय होता. आता २८ सप्टेंबर रोजी रविवारी होणाऱ्या आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना पाकिस्तान सोबत होणार आहे. तेव्हा दोघांपैकी कोणता संघ आशिया कप चॅम्पियन ठरतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Previous Post

पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, विद्यार्थी संघटनांचे राज्यपालसह मंत्र्यांना मागणीचे पत्र

Next Post

साकीनाकामध्ये अमली पदार्थ विक्रेत्याचा दोन पोलिसांवर हल्ला

admin

admin

Next Post
साकीनाकामध्ये अमली पदार्थ विक्रेत्याचा दोन पोलिसांवर हल्ला

साकीनाकामध्ये अमली पदार्थ विक्रेत्याचा दोन पोलिसांवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION