• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

भारताची दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी मात, मालिका २-१ ने जिंकली

बोलँड पार्क, पार्ल येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 22, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळला गेला. पार्ल येथील बोलंड पार्क येथे झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २९६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकांत २१८ धावांत गारद झाला. भारतीय संघाने दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात यजमान संघाचा ७८ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतासाठी अर्शदीप सिंगने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. पहिला सामनाही भारताने जिंकला होता, तर दुसरा सामना जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले होते. दक्षिण आफ्रिकेत पाच वर्षांनंतर मालिका जिंकण्यात भारताला यश आले आहे. गेल्या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये मालिका जिंकली होती.

पार्ल येथील बोलँड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत आठ विकेट गमावत २९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकांत २१८ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेसाठी टोनी डी जॉर्जीने सर्वाधिक ८१ धावा केल्या. त्याने शेवटच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला होता. यावेळी त्याला तसे करता आले नाही. कर्णधार एडन मार्करमने ३६ धावा केल्या. हेन्रिक क्लासेनने २१, रीझा हेंड्रिक्सने १९, ब्युरेन हेंड्रिक्सने १८ आणि केशव महाराजने १० धावा केल्या. रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यमसन यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. विआन मुल्डरने एक धाव तर नांद्रे बर्गरने एक धाव घेत नाबाद राहिला. भारताकडून अर्शदीप सिंगने चार विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने एकूण नऊ विकेट घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करताना संजू सॅमसनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४४व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. संजू सॅमसनने ११४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि ३ षटकारंच्या मदतीने १०८ धावा केल्या. लिझाद विल्यमसनच्या चेंडूवर संजू रीझा हेंड्रिक्सकरवी झेलबाद झाला.

संजू सॅमसनने पदभार कर्णधार केएल राहुल (२१) सोबत ५० धावांची भागीदारी केली. एकूण १०१ धावांवर केएल राहुल विआन मुल्डरने बाद केला. यानंतर तिलक वर्मासह संजूने डावाची धुरा सांभाळली. संजू आणि तिलक यांच्यात १३५ चेंडूत ११६ धावांची भागीदारी झाली. तिलक वर्मा (५२) संघाच्या २१७६ धावा असताना बाद झाला. त्याला केशव महाराजने बाद केले. रिंकू सिंगने आपल्या शैलीत धावा काढल्या. २७ चेंडूत ३८ धावांची इनिंग खेळून तो बाद झाला. रिंकूसोबत वॉशिंग्टन सुंदरनेही शानदार इनिंग खेळली आणि तो ९ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने ५० षटकात ८ विकेट गमावून २९६ धावा केल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून बुरेन हेंड्रिक्सने तीन तर नांद्रे बर्गरने दोन बळी घेतले. लिझार्ड विल्यम्स, व्हियान मुल्डर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Previous Post

बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा, विशेष मोहीम राबविणार

Next Post

दोन बांगलादेशी नागरिक एटीएसच्या कारवाईत ताब्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन बांगलादेशी नागरिक एटीएसच्या कारवाईत ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION