• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ऑगस्टमध्ये कारागृहातून अट्टल गुन्हेगार सुटला अन् पुन्हा घरफोड्या केल्याने पकडला

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 2, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विरार भागात तब्बल १४ चोऱ्या केल्याने पडलेला अट्टल घरफोड्या ऑगस्टमध्ये कारागृहातून सुटून येताच त्याने काशीमीरा भागात तीन घरफोड्यां केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मीरा गावठाणमधील साक्षी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ६५ हजारांचे दागिने १३ सप्टेंबर रोजी चोरीला गेले होते. या शिवाय घरफोड्यांचे होणारे गुन्हे पाहता या प्रकरणी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम , निरीक्षक समीर शेख , सहायक निरीक्षक योगेश काळे , उपनिरीक्षक शिवाजी खाडे सह रमेश इगवे, अनिल पवार, प्रताप पाचुंदेमी, अक्षय पाटील, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, स्वप्नील मोहिले, सतीश निकम, रवी कांबळे, प्रवीण टोबरे, किरण वीरकर, राजेंद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने घरफोड्यांचा तपास चालवला होता.

पोलिसांनी विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशियत दिसून आला होता . त्याची पडताळणी केली असता तो अट्टल घरफोड्या अक्रम फारुक अन्सारी ( २५ ) असल्याचे निषपन्न झाले . पोलिसांनी त्याला विरारच्या गोपचरपाडा भागातून पकडले . त्याच्या कडील चौकशीत काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत तीन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून १ लाख ४० हजार किमतीचे सोन्याचे दागिने व कडी कोयंडा तोडण्यासाठी वापरत असलेला लोखंडी रॉड जप्त केला आहे. नशेसाठी घरफोड्या करणारा अक्रम हा तीन वर्ष कारागृहात होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये कारागृहातून सुटून आल्यावर नोव्हेम्बर २०२२ ते जानेवारी २०२३ ह्या ३ महिन्यात अक्रम याने विरार परिसरात धुमाकूळ घालत तब्बल १४ घरफोड्या केल्या होत्या. याला विरार गुन्हे शाखा ३ चे प्रमोद बडाख व पथकाने जानेवारी २०२३ मध्ये अटक केली होती . ऑगस्ट २०२३ च्या पहिल्या आठवड्यात कारागृहातून बाहेर येताच पुन्हा घरफोड्या सुरु केल्या.

Previous Post

तीन महिलांनी कल्याणमध्ये व्यावसायिकाला दुकानात येऊन लुटले

Next Post

व्यापार्‍याची ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिषाने दीड कोटींची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

व्यापार्‍याची ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिषाने दीड कोटींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

August 5, 2026
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,773)
  • मुंबई (3,333)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

August 5, 2026
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

‘सक्षम कौशल्य जनगणना’ला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

August 5, 2026
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION