• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘तुम्हाला फोडाफोडी करायची असेल तर इडी, सीबीआयला बाजूला ठेवा’ उद्धव ठाकरेंचा ईशारा

admin by admin
February 8, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेला शिंदे गटाकडूनही हवा दिली जात आहेत. सहा ते सात खासदार फुटणार असं म्हटलं जात आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तर सर्वच जण माझ्या संपर्कात आहेत असं वक्तव्य करत ठाकरे गटावर मोठा बॉम्बच टाकला. त्यानंतर शिंदे सेनेचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्या वेळी ते बोलत होते.  डोकं नाही म्हणून काही जण दाढी खाजवतात. असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. शिवसेनेचे सहा सात खासदार फुटणार. हिंम्मत असेल तर माझा खासदार फोडून दाखवा. आता शिवसैनिकांचा अंत पाहू नका. फोडाफोडी कराल तर तुमची डोकी कधी फुटतील तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला फोडाफोडी करायची असेल तर इडी, सीबीआयला बाजूला ठेवा. हे नामर्द आहेत. त्यांच्यात हिंमत नाही. असंही उद्धव यावेळी म्हणाले.

जसा माझा पक्ष फोडत आहात. तशी माझ्या देशाची वाट लावत आहात, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मी भाजपला सोडलं, पण हिंदुत्वव नाही सोडलं. पण माझ्या नरडीचा घोट कोणी घेत असेल तर मी त्याला सोडणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. ज्यांनी गद्दारी केली त्यांची मनं मेली आहेत. दिल्लीत मोदींच सरकार असलं तरी ते महाराष्ट्राला दुखवू शकत नाहीत. सगळे तुमचे गुलाम होणार नाहीत. आम्ही लढत राहाणार असंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही ते बोलले. जे काही बहुमताच ढोंग आहे ते पूर्ण पणे फाटलं आहे. बहुमत येऊनही मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात एक महिना गेला. आता पालकमंत्री कोण ठरत नाही. त्यामुळे महायुतीत कशी स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुंबईत कोस्टल रोड जो केला त्यात ना मोदींनी…ना फडणवीस यांनी… ना गद्दारांनी पैसा दिला. त्याला मुंबई महापालिकेने पैसे दिला. पण आज महाराष्ट्र मारला जातोय. मुंबई मारली जात आहे. जी मुंबई आर्थिक राजधानी आहे. तिला आता भिकेला लावायला चालले आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Previous Post

शेअर मार्केट ॲपद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याऱ्या ११ जणांना अटक

Next Post

धक्कादायक घटना! मुलांची निर्घृणपणे हत्या करत केले पतीवर कोयत्याने वार

admin

admin

Next Post

धक्कादायक घटना! मुलांची निर्घृणपणे हत्या करत केले पतीवर कोयत्याने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION