• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासन लवकरच धोरण आणणार

एक हजारहून अधिक इमारतींना राज्य शासनाकडून पुन्हा चटईक्षेत्रफळाचा लाभ दिला जाणार

admin by admin
September 8, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासन लवकरच धोरण आणणार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांतील धोकादायक झालेल्या जुन्या सुमारे एक हजारहून अधिक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून पुन्हा चटईक्षेत्रफळाचा लाभ दिला जाणार आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील ३३ (७) या जुन्या इमारतींसाठी असलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार पुनर्वसनासाठी लागणाऱ्या चटईक्षेत्रफळावर ५० टक्के अधिक प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ दिले जाणार आहे. याबाबत लवकरच राज्य शासनामार्फत धोरण आणले जाणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १९९८ पासून झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रत्यक्ष राबविण्यास सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत सुरुवातीला १८० आणि २२५ चौरस फूट सदनिका मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यानंतर २६९ चौरस फूट व सध्या तीनशे चौरस फुटाचे घर झोपडीवासीयांना दिले जात आहे. झोपु योजना राबविताना विकासकाकडून भूखंडाच्या एका कोपऱ्यात वा मागील बाजूस पुनर्वसनाच्या इमारती बांधल्या जातात. अनेक योजनांमध्ये या इमारती एकमेकांना खेटून आहेत. या इमारतींमुळे रहिवाशांना मोकळी हवाही मिळत नाही वा सांडपाण्याची दुरवस्था असल्याची ओरड वेळोवेळी केली जात आहे. परंतु आपल्या अखत्यारित येत नसल्याचे कारण देऊन प्राधिकरणाकडूनही दुर्लक्ष केले जात होते.

पुनर्वसन इमारतींना निवास दाखला दिल्यानंतर या इमारती पालिकेकडे सुपूर्द केल्या जातात. त्यामुळे या इमारतींची दुरवस्था होऊनही कोणी वाली उरलेला नव्हता. या सात मजली इमारतींना १५ ते २० वर्षे झाली असून यापैकी अनेक इमारतींची दुरावस्था झाली आहे तर काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. अशा इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक बनले आहे. परंतु चटईक्षेत्रफळाअभावी या इमारतींचा पुनर्विकास अशक्य आहे. अशावेळी या इमारतींच्या पुनर्विकासासाठी अतिरिक्त चटईक्षेत्रफळ उपलब्ध करुन देण्याबरोबरच आहे त्याच ठिकाणी पुनर्विकास हा पर्याय वापरला जाणार आहे. जुन्या इमारतींसाठी असलेली विकास नियंत्रण नियमावली ३३(७) या झोपु इमारतींच्या पुनर्विकासासाठी वापरण्याचे प्रस्तावीत आहे. या नियमावलीनुसार रहिवाशांना ३०० चौरस फुटाची सदनिका मिळू शकते आणि या मोबदल्यात विकासकाला प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ मिळते. यामुळे जुन्या झोपु इमारतींच्या जागी आता टॉवर्स निर्माण होऊ शकतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही झोपुच्या पुनर्वसनातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासन धोरण आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गृहनिर्माण धोरणातही याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. जुन्या इमारतींच्या ३३(७) अन्वये पुनर्विकास करण्यासाठी महापालिका हे नियोजन प्राधिकरण आहे. मात्र या योजनांसाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण असेल, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

पिंपरी- चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, १५ दिवसांमध्ये ५० पिस्तुले, ७९ काडतुसे, ११६ धारदार शस्त्र जप्त

Next Post

मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवर ४८८ हरकती व सूचना

admin

admin

Next Post
मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवर ४८८ हरकती व सूचना

मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवर ४८८ हरकती व सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION