• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

श्रीमंत असल्याचे भासवत अनेक तरूणींची फसवणूक; आरोपीला गोरेगाव पोलिसांनी केली अटक

तरूणींशी जवळीक साधून त्यांची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची आरोपी देत होता धमकी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 24, 2022
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी : राजस्थानामधील गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्य असल्याची बतावणी करून अनेक तरूणींची फसवणूक करणाऱ्या ठकसेनाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पुखराज देसाई ऊर्फ राजबीर सिंह, असे अरोपीचे नाव असून त्याने अनेक तरूणींशी जवळीक साधून त्यांची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आरोपीविरोधात खंडणी विनयभंग, धमकी दिल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणातील तक्रारदार महिला विवाहित असून गोरेगाव येथे वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेला राजबीर सिंह नावाच्या एका तरुणाने समाज माध्यमांवर मैत्रीचा प्रस्ताव पाठवला होता. तिने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. याचदरम्यान त्यांनी आपापले मोबाइल क्रमांक एकमेकांना दिले. त्यानंतर सतत ते दोघेही चॅट आणि मोबाइलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. राजबीरने तिला तो राजस्थानामधील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितले होते. तिच्याशी जवळीक करून त्याने तिचा विश्‍वास संपादन केला आणि तिला लग्नाची मागणी घातली होती. काही दिवसांनी त्याने तिची खाजगी अश्‍लील छायाचित्रे मिळविली होती. ती छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरूवात केली. बदनामीच्या भीतीने तिने त्याला चार लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही तो तिला सतत धमकावतच होता. त्यामुळे तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणीसह विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच राजबीर सिंह ऊर्फ पुखराज देसाईला गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. त्याने अशा प्रकारे इतर काही तरुणी महिलांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो समाज माध्यमांवर सक्रिय असून त्याने राजस्थानमधील राजघराण्यातील सदस्य असलेल्या व्यक्तीप्रमाणे छायाचित्र काढून ते समाज माध्यमांवर अपलोड केले होते. त्यानंतर तो काही तरुणीसह महिलांना मैत्रीचा प्रस्ताव पाठवत होता. त्यांच्याशी जवळीक करून विश्‍वास संपादन केल्यानंतर त्यांची अश्‍लील छायाचित्र मिळवून तो त्यांना धमकावत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Tags: crimeGoregaw policeMaharashtra PoliceMumbai Police
Previous Post

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-ऐरोली स्थानका दरम्यान दिघा हे नवे रेल्वे स्थानक

Next Post

बेस्टच्या थांब्यांवरील दुचाकी सेवेचा होणार विस्तार ;आणखी एक हजार विजेवर धावणाऱ्या दुचाकी होणार दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बेस्टच्या थांब्यांवरील दुचाकी सेवेचा होणार विस्तार ;आणखी एक हजार विजेवर धावणाऱ्या दुचाकी होणार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,018)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (423)
  • नवी मुंबई (191)
  • नागपूर (87)
  • नाशिक (61)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (891)
  • पुणे जिल्हा (185)
  • महाराष्ट्र (1,137)
  • मुंबई (2,926)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (220)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (361)
  • वसई-विरार (6)
  • विशेष लेख (614)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (181)

Follow Us

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION