• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बेस्टच्या थांब्यांवरील दुचाकी सेवेचा होणार विस्तार ;आणखी एक हजार विजेवर धावणाऱ्या दुचाकी होणार दाखल

बेस्ट आता मुंबईतील प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा करणार प्रयत्न

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 25, 2022
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी : बेस्टची प्रवासी संख्या वाढावी आणि उत्पन्नात भर पडावी यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रायोगिक तत्वावर निवडक बस थांब्यांवर विजेवर धावणाऱ्या दुचाकी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी तात्काळ एक पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्ट उपक्रमाने जून २०२२ पासून मुंबईतील निवडक थांब्यांवर विजवर धावणारी दुचाकी सेवा सुरू केली. अंधेरीधील ४० ठिकाणी प्रयोगिक तत्वावर दुचाकी सेवा सुरू करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुचाकी सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अंधेरी, विलेपार्ले, खार, सांताक्रुझ, जुहू, वांद्रे, माहीम, दादर या भागात ही सेवा उपलब्ध करण्यात आली. मुंबईतील प्रमुख बस थांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे.

या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका आहे. प्रति तीन किलोमीटर प्रवास आणि मूळ भाडे २० रुपये आणि त्यानंतर दीड रुपये प्रति मिनीट शुल्क आकारण्यात येत आहे. प्रवाशांना ‘वोगो’ ॲपवर नोंदणी करून या दुचाकी सेवेचा लाभ घेता येतो. विजेवर धावणाऱ्या दुचाकीना चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या दोन महिन्यांत आणखी एक हजार दुचाकी सेवेत दाखल होत आहेत. मुंबईत या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. या दुचाकी बेस्ट थांब्याच्या बाजूलाच उभ्या करण्यात येत असून बसमधून उतरताच इच्चित स्थळी जाण्यासाठी त्या तात्काळ उपलब्ध होतात, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

Previous Post

श्रीमंत असल्याचे भासवत अनेक तरूणींची फसवणूक; आरोपीला गोरेगाव पोलिसांनी केली अटक

Next Post

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलवर सायबर हल्ला, साधारण चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दिल्लीतील एम्स हॉस्पिटलवर सायबर हल्ला, साधारण चार कोटी रुग्णांचा डेटा चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION