• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

admin by admin
April 4, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यामुळे कामगारांना फायदा होणार आहे. आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन दिवसात फायनल सेटलमेंट मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ण पैसे मिळणार आहे. याआधी नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्यासाठी ४० ते ४५ दिवसांची वाट पाहावी लागायची. परंतु आता या नवीन कामगार कायद्यामुळे फायदा होणार आहे. सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. याअंतर्गत तुम्हाला पूर्ण पैसे दोन दिवसात मिळणार आहेत. त्यांना आता पैसे मिळण्यासाठी जास्त दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन नियामनुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठीच्या फायनल सेटलमेंटचे काम दोन दिवसात पूर्ण करायचे आहे. हा नियम वेतन संहिता २०१९ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. या नवीन तरतुदीनुसार, जर एखाद्याने कंपनी सोडली किंवा त्याला कामावरुन काढून टाकले तर कंपनीने दोन दिवसात फायनल सेटलमेंट करायची आहे. या प्रक्रियेला ३० ते ९० दिवस लागायचे. फूल अँड फायनल सेटलमेंट म्हणजे नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला देय असलेल्या रक्कमेची गणना करणा आणि ती कर्मचाऱ्यांना देणे. यामध्ये पगार, भत्ता आणि इतर सुविधांचा समावेश आहे. मागील महिन्याचा पगार, काम केलेल्या दिवसांवर आधारित पगार मिळणार आहे. कामगिरीनुसार बोनस आणि प्रोत्साहनची रक्कम मिळणार आहे. आता कर्मचाऱ्याला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ग्रॅच्युटी मिळते. हे पैसे ३० दिवसांच्या आत दिले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवसात सर्व पैसे मिळणार आहेत.

Previous Post

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

Next Post

पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या नालेसफाईला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे पालिकेचे टार्गेट

admin

admin

Next Post
पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या नालेसफाईला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे पालिकेचे टार्गेट

पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या नालेसफाईला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे पालिकेचे टार्गेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION