• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कर्मचाऱ्याकडून कोट्यवधीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी

नौपाडा येथील राम मारूती रोड परिसरातील सराफाचे एक कोटी ३० लाख १४ हजार ७२० रुपयांचे दागिने दुकानातील कर्मचाऱ्याने चोरी केले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 11, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : नौपाडा येथील राम मारूती रोड परिसरातील सराफाचे एक कोटी ३० लाख १४ हजार ७२० रुपयांचे दागिने दुकानातील कर्मचाऱ्याने चोरी केले होते. नौपाडा पोलिसांनी शंभरहून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासून माऊंट अबू येथील जंगलामधून कर्मचाऱ्याला अटक केली. विशालसिंह राजपूत (२९) असे आरोपीचे नाव आहे. चोरी केलेल्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून तीन ते चार महिने परराज्यात फिरायचे आणि अहमदाबादमध्ये घर खरेदी करायचे, असा त्याचा मनसुबा होता, परंतु पोलिसांनी त्याआधीच त्याला अटक केली. माऊंट अबूच्या जंगलात दिवसा फिरणे आणि रात्री बसगाड्यांमध्ये प्रवास करून बसगाड्यांमध्ये झोपणे असा त्याचा दिनक्रम होता. राम मारूती रोड परिसरात विरासत ज्वेलर्स आणि सिद्धार्थ ज्वेर्लस नावाची सराफाची दुकाने आहेत. विरासत ज्वेर्लस या दुकानात विशालसिंह राजपूत हा काम करत होता. दुकान मालकाने त्याला सिद्धार्थ ज्वेर्लसमधील दागिने आणण्यास सांगितले होते. परंतु विशालसिंह याने एक कोटी ३० लाख १४ हजार ७२० रुपयांचे दागिने चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी विरासत दुकानाच्या सराफा व्यापाऱ्याने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाकडून सुरु होता. पोलिसांनी चोरट्याविषयी अधिक माहिती घेतली असता, त्याने मुंबईतही अशाचप्रकारे चोरी केल्याचे समोर आले होते. याप्रकरणात एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचा मूळ गावाचा पत्ता मिळू नये यासाठी त्याने दुकानातील आधारकार्ड व इतर कागदपत्रेही सोबत नेली होती.

त्याचा मोबाईल क्रमांक सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावाने नोंद होता. त्यामुळे त्याच्या राहण्याचा पत्ता पोलिसांना प्राप्त होत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ठाणे तसेच इतर शहरांतील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. त्यावेळी तो वसई येथे जात असल्याचे आढळून आले. तिथून पुढे तो अहमदाबाद येथे जाणार होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने आठ ते १० वेळा रिक्षा बदलत प्रवास केला. तसेच मोबाईल क्रमांकाद्वारे त्याचा शोध लागू नये यासाठी त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये मोबाईल फेकून दिला होता. त्यानंतर त्याने वसई येथून पुढे अहदमबाद येथे जाण्यासाठी एका बसगाडीने प्रवास सुरू केला. तो राजस्थान येथील माऊंट आबू पर्वत भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक माऊंट अबूच्या दिशेने रवाना झाले. तेथील सार्वजनिक ठिकाणे, हाॅटेल, वाहनतळ, बसथांबे, धर्मशाळा याठिकाणी रेकी केली. परंतु तो कुठेही आढळून आला नाही. आरोपी हा माऊंट अबू पर्वत येथील जंगलामध्ये दिवसा राहतो आणि रात्रीच्या वेळेत झोप काढण्यासाठी मिळेल त्या बसगाड्यांनी प्रवास करतो अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी वेशांतर करून जंगलामध्ये फिरण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो पोलिसांना आढळून आला. पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून १ कोटी २६ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे.

Previous Post

पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पीएमपी प्रशासन देणार मोफत प्रवास

Next Post

युरोपचे पर्यटन डोंबिवलीतील कुटुंबाला पडले महागात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

युरोपचे पर्यटन डोंबिवलीतील कुटुंबाला पडले महागात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,033)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (537)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION