• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या मुली डिजिटल होणार! जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ६००हून अधिक विद्यार्थिनींना मोफत ‘MS-CIT’ प्रशिक्षण

admin by admin
July 15, 2026
in अहिल्यानगर
0
अहिल्यानगरच्या मुली डिजिटल होणार! जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने ६००हून अधिक विद्यार्थिनींना मोफत ‘MS-CIT’ प्रशिक्षण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अहिल्यानगर : डिजिटल युगात संगणक साक्षरता ही शिक्षण आणि रोजगारासाठी अत्यावश्यक बनत असताना, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आठवी ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी मोफत एमएस-सीआयटी (MS-CIT) संगणक प्रशिक्षण सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६०० हून अधिक विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक मुलींना आर्थिक अडचणींमुळे संगणक प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून पुनर्विनियोजन करून ही योजना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीच्या प्रशिक्षणासाठी सुमारे पाच हजार रुपयांचा खर्च जिल्हा परिषद उचलणार असून, योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) आणि जिल्हा परिषद यांच्यात करार करण्यात येणार आहे. एमकेसीएलच्या माध्यमातूनच प्रशिक्षण दिले जाणार असल्याने या योजनेबाबत विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

एमएस-सीआयटी प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थिनींना संगणकाचे मूलभूत ज्ञान, इंटरनेटचा प्रभावी वापर, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स, कार्यालयीन कामकाज तसेच विविध डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. आजच्या काळात सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अनेक नोकऱ्यांमध्ये संगणक ज्ञानाला विशेष महत्त्व दिले जात असल्याने या प्रमाणपत्राचा विद्यार्थिनींच्या करिअरमध्ये दीर्घकालीन फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि डिजिटल सेवांचे वाढते महत्त्व लक्षात घेता ग्रामीण भागातील मुलींना डिजिटल प्रवाहाशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नमूद केले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. मुलींच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्याबरोबरच त्यांना तंत्रज्ञानाच्या युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Previous Post

४८ हजार कोटींच्या थकीत वीज बिलांतून बळीराजाची कायमची मुक्ती! – मुख्यमंत्र्यांची फडणवीसांची घोषणा

Next Post

भारत-यूके व्यापार करारामुळे महाराष्ट्राला जागतिक बाजारपेठेची नवी दारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION