• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

२० लाख रुपयांचे ५ कोटी करण्याचे आमिष दाकवत फसवणूक; भोंदूसह साथीदारांविरुद्ध गुन्हा

२० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 30, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करण्याच्या आमिषाने एका भोंदूने व्यावसायिकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोंदूसह साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तन्वीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंदस्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. महिलेचे व्यावसायिक भागीदार अंकितकुमार पांडे यांची जमीन खरेदी व्यवहारातून आरोपी तन्वीर पाटील याच्याशी ओळख झाली होती. पाटीलने शिवम गुरुजी, सुनील राठोड, आनंद स्वामी यांच्याशी पांडे यांची ओळख करुन दिली. आरोपींनी पांडे आणि त्यांचे परिचित राजपाल जुनेजा आणि तक्रारदार महिलेला २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देतो, असे आमिष दाखविले.

१३ सप्टेंबर रोजी आरोपी महिलेच्या घरी आले. रिकाम्या टाकीत त्यांनी २० लाख रुपये टाकण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी खोलीत धूर केला. हरिद्वार येथे जाऊन विधी करावा लागेल, असे आरोपींनी सांगितले. टाकीतील २० लाख रुपये घेऊन आरोपी पसार झाले. आरोपींशी महिलेने संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बहुरे तपास करत आहेत.

Previous Post

यूकेतील संग्रहालयाशी करार, केवळ तीन वर्षांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात

Next Post

मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,059)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (455)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (69)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (964)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,469)
  • मुंबई (3,141)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (251)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

विरारमध्ये रस्त्यावर फेकले मुदतबाह्य बटर आणि नूडल्स; ‘एफडीए’च्या भीतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

June 19, 2026
मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

मुंब्र्यात प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर FDAची धडक कारवाई; दुकानदार ताब्यात!

June 19, 2026
हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

हॉटेलचालकांनो सावधान! FSSAI चा मोठा निर्णय; आता गंजलेल्या सुऱ्या वापरल्यास होणार थेट कारवाई

June 19, 2026
धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

धुळे हादरले! सव्वा कोटींचा अवैध गॅस अन् डिझेल साठा जप्त; ३ जण रंगेहात गजाआड

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION