• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

गणपती विसर्जन मिरवणुकीत पाचशे, दोनशे, शंभरच्या नोटा आणि डॉलरचा पाऊस

admin by admin
September 8, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा विसर्जन मार्गांवर नवीन प्रकार निदर्शनास आला. गणेश मंडळांनी वापरलेल्या ‘पेपर ब्लास्ट’च्या माध्यमातून खेळण्यातल्या; पण खऱ्या भासतील अशा नोटा आणि डॉलरची उधळण करण्यात आली. पुण्यातील बहुतांश मंडळांकडून असा प्रकार करण्यात आला. त्यामुळे सर्व रस्त्यांवर ‘नोटां’चा खच पडल्याचे दिसून आले. नोटा उचलण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. यंदाच्या मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, मध्यवर्ती पेठांमधील भाग आणि जंगली महाराज रस्त्यावरील मंडळांनी ‘पेपर ब्लास्ट’चा वापर करून पाचशे, दोनशे, शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या हुबेहूब नोटा उधळल्या. या नोटा खऱ्या वाटून त्या उचलण्यासाठी भाविकांमध्ये काही ठिकाणी झुंबड उडाली. परंतु, या नोटा खेळण्यातल्या असल्याचे लक्षात आल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर हसू आवरले नाही. हा मनोरंजनाचा भाग असल्याचे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली.

पुणे पोलिसांनी मंडळांना अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. यंदा गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावट आणि विसर्जनावर भर देण्यात आला होता. ‘पेपर ब्लास्ट’ या नव्या प्रकारामुळे मात्र नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी मंडळांनी अधिक जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘खेळण्यातल्या नोटांचा कचरा रस्त्यांवर पडून राहिला, याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे,’ असे पर्यावरण कार्यकर्ते नीलेश कांबळे म्हणाले. पुण्यातील गणेश विसर्जन मिरणूक पाहण्यासाठी सकाळी बाहेर पडलेल्या भाविकांना रस्त्यावर नोटा पडल्याचे दिसताच नोटा उचलण्यासाठी अनेक भाविक सरसावले. मात्र, त्यांना या नोटा खेळण्यातल्या असल्याचे समजले. रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांना संभ्रमात टाकणाऱ्या या प्रकारामुळे चांगलीच चर्चा रंगली. अनेक नागरिकांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार घडल्याने दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Previous Post

‘स्पेक्स २०३०’ प्रकल्पामुळे समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल, नागरिकांना नेत्रसेवा उपलब्ध करुन देण्यावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

पिंपरी- चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, १५ दिवसांमध्ये ५० पिस्तुले, ७९ काडतुसे, ११६ धारदार शस्त्र जप्त

admin

admin

Next Post

पिंपरी- चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, १५ दिवसांमध्ये ५० पिस्तुले, ७९ काडतुसे, ११६ धारदार शस्त्र जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (508)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,308)
  • मुंबई (3,651)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (592)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (223)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION