• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

धारावी व घाटकोपरमधील अन्न व्यवसाय विक्रेत्यांवर एफडीएकडून कारवाई

admin by admin
June 2, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल घाटकोपरमधील मेसर्स खुशी ट्रेडिंग आणि धारावीतील किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (झेप्टो) या अन्न व्यवसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये धारावीमधील किरणकार्ट यांचा परवाना निलंबित करण्यात आला तर घाटकोपरमधील खुशी ट्रेडिंग यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबईतील धारावी येथील किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (झेप्टो) या अन्न व्यवासायिकाच्या परिसरात अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी अचानक तपासणी केली असता अन्न व्यवसाय परवाना आणि नोंदणी कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. या तपासणीत काही अन्नपदार्थांवर बुरशी लागल्याचे दिसत होते. साचलेल्या पाण्याजवळ उत्पादनांचा साठा, नियामक मानकांनुसार शीतगृहांचे तापमान राखले नव्हते, ओली आणि अस्वच्छ फरशी, अन्नपदार्थ अव्यवस्थित आणि अस्वच्छ पद्धतीने साठवले होते, काही अन्न पदार्थ हे थेट जमिनीवर ठेवले होते. त्याचप्रमाणे कालबाह्य झालेले अन्नपदार्थ चांगल्या अन्न पदार्थांसह ठेवल्याचे आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा आणि परवाना आणि नोंदणी नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा पाटील यांनी तात्काळ परवाना निलंबन कारवाई केली. तसेच सर्व नियमांची अमलबजावणी करेपर्यंत आणि परवाना प्राधिकरणाकडून मान्यता मिळेपर्यंत किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना निलंबित करण्यात आला आहे धारावीप्रमाणे घाटकोपर पश्चिमेकडील कोजमाजिंजी इस्टेटमध्ये असलेल्या मेसर्स खुशी ट्रेडिंग येथे अचानक तपासणी केली असता त्यांच्याकडे एफएसएसएआयचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच परिसर अत्यंत अस्वच्छ होता. याव्यतिरिक्त, अन्न उत्पादने चुकीच्या ब्रँडिंगची आणि निकृष्ट दर्जाची होती. तसेच विविध दुकानांमधून कालबाह्य झालेले अन्नपदार्थ खरेदी करत असल्याचे उघडकीस आले.

यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी अभिनंदन रणदिवे यांनी २२ मे २०२५ रोजी मेसर्स खुशी ट्रेडिंग यांच्यावर कारवाई करत व्यवसाय थांबविण्याच्या सूचना दिल्या. मात्र २९ मे २०२५ रोजी अभिनंदन रणदिवे आणि अन्न सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांनी पुन्हा अचानक भेट दिली असता व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तसेच सर्व अन्न आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना लागू असलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला असून नियम मोडल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

Previous Post

राज्यात करोना रुग्णसंखेत वाढ, ‘या’ देशांमध्ये प्रवास करणे टाळा, करोना तज्ज्ञांकडून सल्ला

Next Post

पुणे हादरले; भरधाव मोटारीने भावे स्कूलजवळ १२ विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत उडवले ..

admin

admin

Next Post

पुणे हादरले; भरधाव मोटारीने भावे स्कूलजवळ १२ विद्यार्थ्यांना दारूच्या नशेत उडवले ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION