• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यात ‘SIR’ प्रक्रियेला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतदारांना १२ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची संधी!

admin by admin
September 28, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्यात ‘SIR’ प्रक्रियेला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतदारांना १२ ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याची संधी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) प्रक्रियेला महत्त्वाची मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार आयोगाने दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ वरून १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे मतदारांना मतदार यादीतील नाव, पत्ता, तपशील दुरुस्ती किंवा नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार दावे व हरकतींचा निपटारा १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत करण्यात येईल, तर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

आयोगाच्या या निर्णयामुळे मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून, पुनरीक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयोगाने या प्रक्रियेत मतदारांना मोठा दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. मतदारांच्या नावात तफावत (Logical Discrepancies) किंवा ‘अनमॅप्ड’ नोंदी आढळल्यास संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) थेट मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. तसेच अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष सुनावणीसाठी निवडणूक कार्यालयात हजर राहणेही बंधनकारक राहणार नाही. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच सुनावणी घेतली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना घरबसल्या Voter Services Portal किंवा Voter Helpline App च्या माध्यमातून फॉर्म ६, ७ आणि ८ ऑनलाइन भरून दावे व हरकती सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.

Previous Post

दुष्काळी मदतीपासून एकही तालुका वंचित राहणार नाही; ट्रिगर-३ अंतर्गतही मदत देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वांद्रे पोलिसांनी २४ तासांत नराधमाला ठोकल्या बेड्या

admin

admin

Next Post
मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वांद्रे पोलिसांनी २४ तासांत नराधमाला ठोकल्या बेड्या

मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; वांद्रे पोलिसांनी २४ तासांत नराधमाला ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

September 28, 2026
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

September 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,132)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (212)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,056)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,075)
  • मुंबई (3,507)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (278)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (543)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर ४ हजार घरांची निर्मिती; महिनाभरात कामाला सुरुवात

September 28, 2026
दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

दुष्काळग्रस्त मच्छिमारांनाही मिळणार सरकारी मदत; कर्जमाफीतही समावेश होणार – नितेश राणे

September 28, 2026
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा धुमाकूळ; २०० हून अधिक मोबाईल चोरीला, १८ जण गजाआड!

September 28, 2026
ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

ससून डॉक, जमशेदजी बंदरात तरंगता कचरा हटविण्यासाठी दोन मानवरहित बोटी

September 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION