• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

अंगणवाड्या स्मार्ट करण्यावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका पुरस्कार प्रदान

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 23, 2023
in महाराष्ट्र
0
अंगणवाड्या स्मार्ट करण्यावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बीड : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास ३ हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत प्रस्ताव दाखल करताना जागा उपलब्ध असेल तरच प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी येथे केल्या. येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद, अंतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका पुरस्कार सोहळा कार्यक्रमात मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थिती होते. मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता इतर कुटुंबांसाठी त्यांनी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. महिला व बालविकास विभागतंर्गत महाराष्ट्रात जिल्ह्याने सर्वाधिक १७,००० अंगणवाडी मदतनीसांची भरती करून आदर्श निर्माण केला आहे. शासनाने इयत्ता बारावी उत्तीर्णची अट ठेवली होती. तथापि, आपल्याकडे उच्च शिक्षित महिलांनी अंगणवाडी सेविका म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळे भविष्यात अंगणवाडीमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अंगणवाडी सेविकांना शासकीय कामे मोबाईलद्वारे करावी लागतात त्यामुळे सरकारने त्यांना मोबाईल द्यावेत, अशी त्यांची मागणी शासनाच्या विचाराधीन आहे. दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याचेही नियोजन आहे. बालविवाह रोखण्यामध्ये खूप अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर मात करण्यामध्ये बीड जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार बीड येथे एक महिन्याच्या आत बालविवाह रोखण्यासाठी अद्ययावत रेसिडेन्सी कार्यालय देण्याचा प्रयत्न राहील. अंगणवाडी सेविकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यासंदर्भात शासन निर्णय घेत आहे. लेक लाडकी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना तीन टप्प्यांमध्ये लाभ देण्यात येईल. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करावेत आणि शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावेत असे आवाहनही त्यांनी केले. यापुढे अंगणवाडीचे वर्ग जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमधील एका खोलीमध्ये भरले जावेत यासंदर्भात ठोस कृती निर्णय घेण्यासंदर्भात देखील शासन निर्णय घेत आहे. यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत १३ अंगणवाडी पर्यवेक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तर ५ अंगणवाडी सेविकांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय नवनियुक्त अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीचे आदेश प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही जणांना वाटप करण्यात आले.

“माझी कन्या भाग्यश्री” च्या लाभार्थींना त्यांचा लाभ वाटप करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील १४ बचत गटांना १ कोटी १४ लक्ष रुपयाचा निधी देखील त्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास अधिकारी चंद्रशेखर केकान यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्ह्यामध्ये चार लाखापेक्षा अधिक मजुरांचे ऊस तोडीसाठी स्थलांतर होते. यावेळी महिलांनी ऊस तोडीसाठी स्थलांतर करू नये म्हणून त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा तसेच बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर लोकप्रतिनिधींनी जनजागृती करणे नितांत गरजेचे आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका महिला व बालविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी -राज्यपाल रमेश बैस

Next Post

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजातील बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION