• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

admin by admin
August 21, 2026
in नाशिक, महाराष्ट्र
0
निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रसिद्ध आणि आव्हानात्मक हरिहर गडावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णवेळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी गड परिसरात सतत दाट धुके, निसरड्या दगडी पायऱ्या आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना गडावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हरिहर गडावरील सुमारे ८० अंशांच्या उभ्या दगडी पायऱ्यांवर शेवाळ साचल्याने घसरून खोल दरीत पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच गड परिसरात अचानक दाट धुके पसरत असल्याने दृश्यमानता अत्यंत कमी होत असून चढाई आणि उतरणे दोन्ही धोकादायक ठरत आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणारे भाविक आणि शनिवार-रविवारी ट्रेकसाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांमुळे गर्दीत आणखी भर पडत होती. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गड पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी परिस्थितीनुसार काही वेळ प्रवेश रोखणे किंवा पर्यटकांना टप्प्याटप्प्याने गडावर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र वाढती गर्दी आणि मर्यादित मनुष्यबळामुळे प्रभावी नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याने आता थेट पूर्णवेळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी हवामान सध्या गिर्यारोहणासाठी अजिबात अनुकूल नसल्याचे सांगत पर्यटकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि जीव धोक्यात घालून गडावर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. हरिहर गडासह रामशेज, ब्रह्मगिरी आणि अंजनेरी या गडांवरही सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र हरिहर गडाची उभी आणि अत्यंत अवघड रचना लक्षात घेता येथे अपघाताचा धोका अधिक असल्याने सर्वप्रथम या गडावर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि हवामान अनुकूल झाल्यानंतरच प्रवेश पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

Previous Post

मुंढेंची नजर आता खाद्यतेलावर! सुटे तेल, गंजलेले डबे आणि पुनर्वापराच्या तेलाला सक्त बंदी

Next Post

‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

August 21, 2026
निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

August 21, 2026
मुंढेंची नजर आता खाद्यतेलावर! सुटे तेल, गंजलेले डबे आणि पुनर्वापराच्या तेलाला सक्त बंदी

मुंढेंची नजर आता खाद्यतेलावर! सुटे तेल, गंजलेले डबे आणि पुनर्वापराच्या तेलाला सक्त बंदी

August 21, 2026
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीची तपासणी सुरू; पहिल्याच दिवशी १२६८ जणांना नोटीस!

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीची तपासणी सुरू; पहिल्याच दिवशी १२६८ जणांना नोटीस!

August 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (482)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,031)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,864)
  • मुंबई (3,389)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (507)
  • वसई-विरार (56)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

August 21, 2026
निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

August 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

‘पादचारी प्रथम’ अभियानाची लालबागमध्ये मोठी कारवाई; ४३ फेरीवाले, ६ अनधिकृत दुकाने हटवून पदपथ मोकळे

August 21, 2026
निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

निसरड्या पायऱ्या आणि दाट धुक्याचा धोका; ‘हरिहर गडा’वर पर्यटकांना सक्त बंदी!

August 21, 2026
मुंढेंची नजर आता खाद्यतेलावर! सुटे तेल, गंजलेले डबे आणि पुनर्वापराच्या तेलाला सक्त बंदी

मुंढेंची नजर आता खाद्यतेलावर! सुटे तेल, गंजलेले डबे आणि पुनर्वापराच्या तेलाला सक्त बंदी

August 21, 2026
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीची तपासणी सुरू; पहिल्याच दिवशी १२६८ जणांना नोटीस!

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीची तपासणी सुरू; पहिल्याच दिवशी १२६८ जणांना नोटीस!

August 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION