• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन

admin by admin
September 10, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी राधाकृष्णन या पदाची प्रतिष्ठा आणखी वृद्धिंगत करतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे.

श्री. राधाकृष्णन यांच्या विजयाची घोषणा होत असताना त्यांचा उल्लेख मुंबईचे, महाराष्ट्राचे  म्हणून केला गेला. त्याअर्थाने महाराष्ट्राची एक व्यक्ती या पदावर आसिन झाली याचा मला अतिशय आनंद आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘ श्री. राधाकृष्णन यांचे जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांचे शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील  योगदान प्रेरणादायी आहे. राधाकृष्णन यांचा अनुभव आणि दूरदृष्टीचा अनेकांना लाभ होईल. त्यातून भारत नवी उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सशक्त स्थान प्राप्त करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आजवर राधाकृष्णन यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्य राहीले आहे. यापुढेही श्री. राधाकृष्णन यांचा प्रवास लोककल्याणकारी आणि यशस्वी ठरावी, अशी मनोकामना व्यक्त करून,  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

परभणीत हळहळ; विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

मराठा समाजास ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करा, छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

admin

admin

Next Post

मराठा समाजास ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्द करा, छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (508)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,308)
  • मुंबई (3,651)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (592)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (223)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION