• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

वाहन भत्त्याच्या नावाखाली सिडकोच्या तिजोरीची लूट

१३४ अधिकाऱ्यांवर प्रति महिना ४३ लाखांची उधळपट्टी

admin by admin
September 8, 2025
in नवी मुंबई, विशेष लेख
0
वाहन भत्त्याच्या नावाखाली सिडकोच्या तिजोरीची लूट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : अधिकाऱ्यांकडून वाहनाचा योग्य वापर होतो की नाही याची कुठलीही शहानिशा न करता सिडकोतील १३४ अधिकाऱ्यांवर महिन्याला होणाऱ्या तब्बल ४३ लाख रुपये खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सजग नागरिक मंचाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. वास्तविक सिडको प्रशासनाने ही माहिती जनहिताची नाही असे सांगत देण्यास नकार दिला होता. मात्र, प्रथम अपील केल्यानंतर प्रशासनाला माहिती द्यावी लागली. सिडकोकडून मिळालेल्या दस्तावेजांनुसार एकूण १३४ अधिकाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार वाहनभत्ता दिला जात आहे. सिडकोतील १८ अधिकाऱ्यांवर प्रतिमहिना ४० हजार रुपये प्रमाणे ७ लाख २० हजार रुपये, तर १०६ अधिकाऱ्यांवर प्रतिमहिना ३१ हजार २५० रुपये प्रमाणे ३३ लाख १२ हजार ५०० रुपये, व १० अधिकाऱ्यांना प्रतिमहिना २५ हजार रुपये प्रमाणे २ लाख ५० हजार रुपये असे मिळून एकूण १३४ अधिकाऱ्यांवर ४२ लाख ८२ हजार ५०० रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर वर्षभरात सुमारे ५ कोटी १४ लाख रुपये फक्त वाहन भत्त्यासाठी खर्च होतात. आश्चर्य म्हणजे या १३४ अधिकाऱ्यांपैकी बहुतांश अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर जाण्याची आवश्यकता नसलेले आहेत. काही अधिकारी ट्रेन, बस अशा सार्वजनिक वाहतुकीने ये-जा करतात. तर काही केवळ सीटिंग जॉबवर असून त्यांनाही समान वाहन भत्ता दिला जात आहे. ज्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर जावे लागते, त्यांना भत्ता देणे योग्य असले तरी, सर्वांनाच सरसकटपणे भत्ता वाटणे म्हणजे सार्वजनिक तिजोरीवर दरोडा घालण्याचा प्रकार असल्याचे सजग नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय सिडकोच्या स्वतच्या वाहनांवर व वाहतूक ठेकेदाराच्या वाहनांवर होणारा खर्च हा वेगळाच आहे. सिडकोसारख्या महत्त्वाच्या संस्थेत महिन्याला लाखो रुपये गिळंकृत करणाऱ्या या वाहन भत्ता वाटपामुळे व्यवस्थेच्या प्रामाणिकतेवरच मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सामान्य नागरिकांना त्यांच्या छोट्या छोट्या कामासाठी चपला झिजवायला लावणारे प्रशासन दर महिन्याला सरसकट दिल्या जाणाऱ्या वाहन भत्त्याला मात्र डोळे झाकून मंजुरी देत असल्याची वस्तुस्थिती सिडकोने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे सिडकोची प्रतिमा जनमानसात अधिकच मलिन होत चालली असल्याचे सजग नागरिक मंचचे पदाधिकारी सुधीर दाणी म्हणाले. सिडको अधिकारी मात्र यावर बचावात्मक भूमिका घेत असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. पूर्वी वाहन, इंधन, देखभाल व ड्रायव्हर यावर प्रचंड खर्च होत होता. त्याऐवजी वाहन भत्ता देण्याच्या पद्धतीमुळे खर्च कमी झाला असून संस्थेला मोठी बचत होते. मात्र सिडकोचा हा दावा देखील पोकळ ठरतो. कारण भत्ता वाटप करताना कुठलाही ठोस पुरावा मागवला जात नाही. संबंधित अधिकारी प्रत्यक्षात वाहन वापरतो की नाही, फिल्डवर जातो की नाही, याची पडताळणी करण्याची कोणतीही प्रणाली सिडकोत अस्तित्वात नाही. पडताळणीविना दिला जाणारा हा भत्ता म्हणजे बचतीपेक्षा सार्वजनिक पैशाचा अपव्ययच असल्याचे सजग नागरिक मंचाचे सुनील भोर यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद लाभला नाही.

Previous Post

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या १७६ संस्थांना नोटीस

Next Post

नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, Gen-Z चे सरकारविरोधात आंदोलन

admin

admin

Next Post
नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, Gen-Z चे सरकारविरोधात आंदोलन

नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, Gen-Z चे सरकारविरोधात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION