• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीचा निर्णय; मुंबईतील १५ उड्डाणपुलांचे पुन्हा सर्वेक्षण

मुंबईतील खड्डे ११ ऑगस्टपूर्वी बुजवावेत, तसेच आगमन-विसर्जनासाठी शीव उड्डाणपूल आणि अंधेरीतील गोखले उड्डाणपूल यांच्या वापराची परवानगी मिळावी, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गणेशोत्सवात मुंबईत श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या १५ उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून संबंधित वॉर्डांमधील अभियंत्यांना पाहणीचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलिसांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील खड्डे ११ ऑगस्टपूर्वी बुजवावेत, तसेच आगमन-विसर्जनासाठी शीव उड्डाणपूल आणि अंधेरीतील गोखले उड्डाणपूल यांच्या वापराची परवानगी मिळावी, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने आपल्या गणेशोत्सवासंदर्भातील मागण्यांबाबत मुंबई महापालिकेचे समन्वयक प्रशांत सपकाळे आणि सहआयुक्त अजित कुमार आंबी तसेच पोलिसांसोबत चर्चा केली. मुंबईतील बरेच उड्डाणपूल ब्रिटीशकाळातील आहेत. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्ती जाताना काहीही समस्या येऊ नयेत, यासाठी खबरदारी म्हणून मुंबईतील १५ उड्डाणपुलांची तपासणी करण्याची मागणी समन्वय समितीने बैठकीत केली.

शीव उड्डाणपूल आणि अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी असून उंचीरोधक (हाइट बॅरियर) बसवण्यात आले आहेत. मात्र आगमन-विसर्जनासाठी हे दोन्ही पूल सोयीचे असल्याने त्यांचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी समन्वय समितीने केली. त्याचप्रमाणे घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड पूल, चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा रेल्वे पूल, मरिन लाइन्स रेल्वे पूल, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड येथील कॅनेडी पूल, महालक्ष्मी, प्रभादेवी, दादर टिळक पूल यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी समन्वय समितीने केली. यातील अनेक पुलांची वजन पेलण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पुलांची पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पूल बंद झाल्याने पर्यायी मार्ग सुचवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. राज्य सरकारने २०२३ मध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, ज्या मंडळांना २५ वर्षे, ५० वर्षे व ७५ वर्षे झालेली आहेत, अशा मंडळांना दरवर्षी गणेशोत्सव मंडप परवान्याचे दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून परवानगी देण्याचे ठरले होते. याबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रश्नी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने बैठकीत स्पष्ट केले. मुंबई महापालिकेकडून विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली जाते, त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याची मागणी समितीने केली. त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले. प्रत्येक विभागातील पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती विक्री केंद्र गुगल मॅपवर दर्शवले जाईल, असे महापलिकेने स्पष्ट केले. ७ सप्टेंबरला गणेश प्रतिष्ठापना होत आहे. गणेश मंडळांना मंडप परवान्यासाठी एक महिना आधी अर्ज सादर करण्याची बाब समितीने महापालिकेच्या निदर्शनास आणली. त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापालिकेने दिल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

Previous Post

योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

ऑक्टोबर ते मे दरम्यान कामांना गती; काँक्रीट रस्त्यांसाठी पालिका ‘इन ॲक्शन’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ऑक्टोबर ते मे दरम्यान कामांना गती; काँक्रीट रस्त्यांसाठी पालिका 'इन ॲक्शन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION