• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

BMC चा मोठा दणका! मुंबईतील ३.६१ लाख विद्यार्थ्यांच्या मोफत शालेय साहित्यांची निविदा प्रक्रिया रद्द

admin by admin
March 14, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
BMC चा मोठा दणका! मुंबईतील ३.६१ लाख विद्यार्थ्यांच्या मोफत शालेय साहित्यांची निविदा प्रक्रिया रद्द
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदी केंद्र सरकारच्या जैम पोर्टलवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया पालिका प्रशासनाने रद्द केली आहे. या सामग्री खरेदीतील मध्यस्थाची साखळी मोडीत काढण्यासाठी व या वस्तूंच्या पुरवठादारांमध्ये जागतिक पातळीवरील नामांकित कंत्राटदारांनी सहभागी व्हावे याकरीता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली. सध्याची निविदा प्रक्रिया रद्द केली असली तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू मिळतील, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून गणवेशापासून पेन्सिल, रबर, वह्या, पुस्तके, बूट मोजे, छत्री अशा २७ विविध वस्तू मोफत दिल्या जात आहेत. या वस्तूंच्या खरेदी प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी आमदार अमीत साटम यांनी केली होती. २७ शालेय वस्तूंची खरेदी केंद्र सरकारच्या जैम पोर्टलवरून थेट उत्पादकांकडूनच करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेत सत्ताधारी महायुतीने अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन वर्षांसाठी मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या २७ शैक्षणिक वस्तूंची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि या सामग्री खरेदीतील मध्यस्थाची साखळी मोडीत निघावी यासाठी केंद्र सरकारच्या जेम (GEM-गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस) पोर्टलवरून करण्याची मागणी अमित साटम यांनी मुंबई महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेऊन ही निविदा प्रकिया रद्द करण्यात आली आहे. मूळ शिवसेनेने त्यांच्या महापालिकेतील सत्ता काळात सुरू केलेली शालेय वस्तू वाटप प्रक्रियेवर बोट ठेवून ती नव्याने केंद्र सरकारच्या जेम पोर्टलमार्फत रबावण्यात येत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Previous Post

५ नव्हे तर ४५ दिवसांनंतरच; सिलिंडरसाठी आता दीड महिना वेटिंग! – केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Next Post

मज्जा पडली महागात! वंदे भारतवर दगडफेक करणारा तरुण गजाआड; आधारवाडी जेलमध्ये रवानगी

admin

admin

Next Post
मज्जा पडली महागात! वंदे भारतवर दगडफेक करणारा तरुण गजाआड; आधारवाडी जेलमध्ये रवानगी

मज्जा पडली महागात! वंदे भारतवर दगडफेक करणारा तरुण गजाआड; आधारवाडी जेलमध्ये रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,016)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (422)
  • नवी मुंबई (189)
  • नागपूर (87)
  • नाशिक (60)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (884)
  • पुणे जिल्हा (183)
  • महाराष्ट्र (1,106)
  • मुंबई (2,907)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (217)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (351)
  • वसई-विरार (4)
  • विशेष लेख (612)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (180)

Follow Us

Recent News

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

सप्तशृंगी भक्तांसाठी गुड न्यूज! मातेच्या दर्शनासाठी नाशिक स्टँडवरून दर १० मिनिटाला सुटणार बस

March 27, 2026
नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

नागपुरात बालगुन्हेगारीचे रॅकेट उद्ध्वस्त! १८ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांसाठी वापर

March 27, 2026
मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

मुंबईकरांनो, म्युझिकल रोडवर आता ‘ब्रेक’! आठवड्यातून ३ दिवस संगीतमय सफर बंद – पालिकेचा निर्णय

March 27, 2026
सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

सावधान! राजकीय नेत्यांचे फोटो DP किंवा स्टेटसवर ठेवल्यास थेट कारवाई; ठाणे पालिकेची नवी नियमावली

March 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION