• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

शेतकरी, मजूर व दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी निर्णय; मंत्रीपदापेक्षा जनहिताला प्राधान्य

admin by admin
April 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी हालचाल झाली असून बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या शिवसेना मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, कडू आज (३० एप्रिल) विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय सत्तेसाठी नसून शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या हितासाठी घेतला आहे. शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत हमीभाव, पेरणी ते कापणीपर्यंतच्या प्रश्नांसह आदिवासी व दिव्यांगांच्या मुद्द्यांवर सहमती झाल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कडू यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेत विधवा महिलांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच दिव्यांग मंत्रालय अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “मला मंत्रीपदाची अपेक्षा नाही; मला मागण्याची सवय नाही. आमचा लढा दिव्यांग मंत्रालयासाठी आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले. पुढे ते म्हणाले की, शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रहार संघटना सामाजिक कार्यासाठी कायम राहील, तसेच कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत आयुष्याची सांगता शिवसेनेतच व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Previous Post

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

Next Post

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

admin

admin

Next Post
१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत 'मास्टरमाइंड'! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं 'APK' फसवणुकीचं साम्राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,246)
  • मुंबई (3,001)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

१०वी नापास, पण सायबर चोरीत ‘मास्टरमाइंड’! मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं ‘APK’ फसवणुकीचं साम्राज्य

April 30, 2026
बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषदेसाठी उमेदवारी!

April 30, 2026
नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

नानांचा जलवा कायम! ७६ व्या वर्षीही सलग १५ डिप्स पाहून नेटकरी झाले फॅन

April 30, 2026
प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

प्रगतीपुस्तकासोबत आता ‘उत्तरपत्रिका’ही हातात! पालकांना निकालासोबत उत्तरपत्रिका दाखवणे शाळांना बंधनकारक

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION