admin

admin

पुण्यात होणार तीन नवीन महापालिका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

पुण्यात होणार तीन नवीन महापालिका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे : पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार...

मानवी आरोग्यासाठी मुंबईतील कबुतरखाने बंदच, महापालिकेचा आदेश कायम

मानवी आरोग्यासाठी मुंबईतील कबुतरखाने बंदच, महापालिकेचा आदेश कायम

मुंबई : दादरसह मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत. महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीवेळी सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे असल्याचे...

२४ दर्ग्यांनी घेतली न्यायालयात धाव, अजानसाठी ध्वनीक्षेपक वापरू देण्याची परवानगीसाठी मागणी

२४ दर्ग्यांनी घेतली न्यायालयात धाव, अजानसाठी ध्वनीक्षेपक वापरू देण्याची परवानगीसाठी मागणी

मुंबई : धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकाच्या वापराविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर २४ दर्ग्यांनी गुरूवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, अजानसाठी...

दादरनंतर आता मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

दादरनंतर आता मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू करण्यात आल्या...

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ कोटींच्या गांजासह बँकॉकहून आलेल्या एकाला अटक

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ कोटींच्या गांजासह बँकॉकहून आलेल्या एकाला अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १४ कोटी ५० लाख रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला...

ठाण्यातील टपाल कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन, नागरिकांना अडथळा निर्माण

ठाण्यातील टपाल कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन, नागरिकांना अडथळा निर्माण

ठाणे : राखीपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बहिणींची राखी पाठवण्याची लगबग सुरू झाली आहे. विशेषतः परगावी असलेल्या भावांना...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राज्यात नवीन अभियानाची सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून राज्यात नवीन अभियानाची सुरुवात

मुंबई : ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून १७ सप्टेंबरपासून...

रक्तदानासारखं अवयवदानही मोठं पुण्याईच काम – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

रक्तदानासारखं अवयवदानही मोठं पुण्याईच काम – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : “रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धा, अवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणं, हे ...

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

मुंबई : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या...

राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली...

Page 251 of 362 1 250 251 252 362

Follow US

Our Social Links

Recent News