• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ कोटींच्या गांजासह बँकॉकहून आलेल्या एकाला अटक

admin by admin
August 7, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ कोटींच्या गांजासह बँकॉकहून आलेल्या एकाला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १४ कोटी ५० लाख रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला अटक केली. आरोपीने मोठ्या हुशारीने त्याच्या ट्रॉलीबॅगमधील कपड्यांमध्ये गांजा लपवलेला होता.

सीमा शुल्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगच्या तपासणीत १४ किलो ५४८ ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा पदार्थ मिळाला, तो हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) असल्याचा संशय होता. या अमली पदार्थाचा नमुना चाचणी कीटमध्ये तपासण्यात आला आणि तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या पदार्थाची बाजारातील बेकायदेशीर किंमत १४ कोटी ५० लाख रुपये आहे, असे सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले. तस्करीसाठी या व्यक्तीला कमिशन मिळणार होते. आरोपी व्यक्तीने यापूर्वीही केलेल्या परदेशी प्रवासाबाबत माहिती घेतली आहे. त्या आधारे पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्कर गटाचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याबाबत आरोपीची चौकशी करण्यात आली. यापूर्वी गेल्या आठवड्यातही सीमा शुल्क विभागाने अशाच प्रकारे एका प्रवाशाला अटक केली होती.

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. ६ महिन्यात १०० कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत थायलंडमधील भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Previous Post

ठाण्यातील टपाल कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन, नागरिकांना अडथळा निर्माण

Next Post

दादरनंतर आता मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

admin

admin

Next Post
दादरनंतर आता मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

दादरनंतर आता मिरा भाईंदरमधील कबुतरखान्यांवर कारवाई, प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,062)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (457)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (966)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,485)
  • मुंबई (3,153)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (255)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी सर्व आरोपी निर्दोष; तब्बल २० वर्षानंतर न्यायालयाचा निकाल!

June 20, 2026
भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

भिवंडीकरांवर पाणी टंचाईचे सावट! दर बुधवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

June 20, 2026
आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

आषाढी यात्रेसाठी लालपरी सज्ज; वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्यभरातून थेट पंढरपूरसाठी सुटणार ५,५०० विशेष बसेस!

June 20, 2026
“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

“मी पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार! पण..” – शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भावनिक साद

June 20, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION